टू व्हीलर सेक्टरचा स्पोर्ट्स बाईक सेगमेंट आज इतका मोठा झाला आहे की ज्यामध्ये तुम्ही एन्ट्री लेव्हल बाईक्सपासून हाय रेंज रेसिंग बाईक्सपर्यंत सहज मिळवू शकता. या स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये बजाज, टीव्हीएस, सुझुकी, होंडा आणि केटीएम यांसारख्या कंपन्यांची नावे प्रमुख आहेत, ज्यांच्या बाईक्स सर्वाधिक संख्येने आहेत.

जर तुम्हाला किमान बजेटमध्ये एन्ट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक खरेदी करायची असेल तर या विभागातील दोन लोकप्रिय बाईक्सचे संपूर्ण डिटेल्स येथे जाणून घ्या ज्या त्यांच्या डिझाइन, वेग, मायलेज आणि किमतीसाठी पसंत केल्या जातात.

Viral Post Shows Cab driver printed the six rules For Passengers
Viral Post : ‘तुमचा अ‍ॅटिटय़ूड खिशात…’ प्रवाशांसाठी कॅब चालकाचं पोस्टर, नियमांची यादी वाचून व्हाल थक्क
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Marnus Labuschagne Stuns Umpire With Unorthodox Field During Sheffield Shield Match Video Goes Viral
VIDEO: मार्नस लबूशेनने उभा केला पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक; व्हीडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल
Diwali Sale Top Offers for Ola Electric S1 X
९०,००० रुपयांत खरेदी करा ओलाची ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर! गूगलवरही होतेय सर्वाधिक ट्रेंड? जाणून घ्या फीचर्स अन् बरचं काही
Ajna card stealing gang , mobile tower, Vasai,
वसई : मोबाईल टॉवरमधील आझना कार्ड चोरणारी टोळी गजाआड, परदेशातून गुन्ह्यासाठी व्हायचा वापर
Biggest Ola Season Boss Sale
मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?
BMW CE 02 India Launch Date Revealed Bmw Launch New Electric Scooter Ce 02 In October 2024 Check Price & Features
BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कूटर ऑक्टोबरमध्ये होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिसर्च
IPL 2025 Retention Rules Announced
IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी! ‘या’ नियमामुळे महेंद्रसिंग धोनीला ठेवता येणार कायम

या एन्ट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईकच्या तुलनेसाठी आज आमच्याकडे बजाज पल्सर NS125 आणि TVS Raider आहेत, ज्यामध्ये तुम्हाला या दोन्हींचे इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती मिळेल.

Bajaj Pulsar NS 125: बजाज पल्सर NS125 ही स्पोर्ट्स बाईक विभागातील एक लोकप्रिय एन्ट्री लेव्हल बाईक आहे जी तिच्या डिझाइन आणि वेगासाठी चांगलीच पसंतीस उतरली आहे.

आणखी वाचा : मोठ्या कुटुंबासाठी केवळ ४ लाखांमध्ये ७ सीटर Maruti Ertiga, वाचा ऑफर

या बाईकमध्ये कंपनीने १२४.४ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ११.९९ पॉवर आणि ११ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाईक ६४,७५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Bajaj Pulsar NS125 ची सुरुवातीची किंमत १,०३,२०६ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी ऑन रोड असताना १,२१,४१२ रुपयांपर्यंत जाते.

TVS Raider: टीव्हीएस रायडर ही एक अद्वितीय डिझाइन केलेली एन्ट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाईक आहे जी तिच्या डिझाईन आणि किंमत तसंच वेगासाठी चांगली आहे.

आणखी वाचा : Maruti Suzuki Car Discount July 2022: ‘या’ गाड्यांवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या कोणती कार घेणं फायदेशीर ठरेल?


या बाईकमध्ये १२४.८ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ११.३८ PS ची पॉवर आणि ११.२ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.

मायलेजबाबत TVS मोटर्सचा दावा आहे की, TVS Raider ६७ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित केले गेले आहे. TVS Raider ची सुरुवातीची किंमत ८४,५७३ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप मॉडेलवर ९,०२,९८९ रुपयांपर्यंत जाते.