Best Mileage Car in India: प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे एक चांगली चारचाकी कार असावी आणि आपल्या कारने चांगला मायलेज दिला पाहिजे. वाढत्या इंधनाच्या दरांमुळे गाड्यांच्या मायलेजलाही अतिशय महत्व निर्माण झालेले आहे. कुठलेही वाहन खरेदी करताना लोक मायलेजचाही आवर्जून विचार करीत असतात. चांगल्या मायलेजच्या वाहनांची निवड केली जाते. चांगले मायलेज असलेल्या अनेक गाड्या बाजारात दाखल झाल्या आणि काही वेळातच त्यांनी लोकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. भारतात, विशेषत: मध्यमवर्गीय ग्राहक बाजारपेठेतील एका कारचे मोठे खरेदीदार आहेत. त्यांना कमी बजेटमध्ये अशी कार हवी आहे जी चालवायला चांगली आहे आणि मायलेजही चांगली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in