SUV Under 6 Lakh Rupees: देशात जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्याच्या दृष्टीने मारुती ब्रेझा एसयूव्ही आणि टाटा नेक्सॉन एसयूव्ही यांच्यात युद्ध सुरू आहे. कधी ब्रेझा नंबर वन बनते तर कधी टाटा नेक्सान हे स्थान मिळवते. पण दरम्यान, ग्राहकांचा एक भाग परवडणाऱ्या एसयूव्हीच्या शोधात आहे. अशा ६ लाखांच्या कारवर अशा ग्राहकांचे हृदय आले आहे, जी आता मारुती आणि ह्युंदाईसाठी अडचणीची ठरू शकते. खुद्द टाटा मोटर्सनेही या कारच्या विक्रीमुळे आश्चर्य व्यक्त केले आहे. आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती टाटा पंच आहे.

टाटा पंचने लाँच झाल्याच्या एका वर्षांत आणि दीड लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली होती. दीर्घकाळापासून देशातील टॉप-१० कारच्या यादीतही याचा समावेश आहे. एवढेच नाही तर टाटा नेक्सॉन नंतर कंपनीची ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. मार्च महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, टाटा पंचच्या एकूण १०,८९४ युनिट्सची विक्री झाली आहे. यासह, ही देशातील नववी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. वार्षिक आधारावर त्याच्या विक्रीत केवळ ३ टक्के वाढ झाली आहे. मार्च २०२२ मध्ये केवळ १०,५२६ युनिट्सची विक्री झाली.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स

(हे ही वाचा: Hero समोर तगडं आव्हान, टाटाने बाजारात दाखल केली स्वस्तात मस्त सायकल, किंमत फक्त…)

किंमत आणि वैशिष्ट्ये

टाटा पंच ही ५ सीटर मायक्रो एसयूव्ही आहे ज्याची किंमत ६ लाख ते ९.४७ लाख रुपये आहे. हे वाहन १.२-लीटर पेट्रोल इंजिनसह येते जे ८६ PS पॉवर आणि ११३ Nm टॉर्क निर्माण करते. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्याय आहेत आणि मायलेज १८.९७ kmpl आहे. यात ३६६ लीटरची बूट स्पेस आहे. यात टचस्क्रीन सिस्टीम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटो हेडलाइट्स आणि वायपर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सह ABS आणि मागील पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

ही कार थेट निसान मॅग्नाइट आणि रेनॉ किगर सारख्या कारशी स्पर्धा करते. लवकरच Hyundai आपल्या स्पर्धेत एक नवीन Micro SUV Hyundai Exter लाँच करणार आहे.

Story img Loader