Best Selling Scooters: भारतात अगदी सुरुवातीपासून टू व्हीलर्सना खूप मोठी मागणी आहे. भारतात मध्यमवर्गीयांना चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी परवडतात. त्यामुळे भारतात बाइक्सना तगडी डिमांड असते. आपल्या देशात बाइक्सप्रमाणे स्कूटर्सना देखील मोठी मागणी आहे. बाईक्सप्रमाणेच भारतीय बाजारपेठेत स्कूटरसाठी हिरो, सुझुकी, होंडा आणि टीव्हीएससारख्या बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. जरी हीरो मोटोकॉर्प ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक राहिली असली तरी स्कूटरच्या बाबतीत होंडाची स्पर्धा नाही. इतर सर्व कंपन्यांना मागे टाकत होंडाने पुन्हा एकदा बेस्ट सेलिंग स्कूटरचा किताब पटकावला आहे. तुमच्यासाठी एप्रिल २०२३ मध्ये देशातील टॉप ५ सर्वाधिक विकल्या जाणार्या स्कूटरची यादी घेऊन आलो आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा