Best Selling SUV Car: मारुती सुझुकी देशात सर्वाधिक गाड्यांची विक्री करणारी कंपनी आहे. मारुती स्वस्त ते महाग अशा सर्व प्रकारच्या गाड्या बाजारपेठेत आणत असते. एवढेच नाही तर कंपनी हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये वाहनांचे अनेक मॉडेल्स बनवत आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतात आणि त्यामुळे लोक मारुतीच्या वाहनांकडे आकर्षित होतात. अधिकाधिक वाहने विकण्यासाठी बाजारात कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. पूर्वी मारुती प्रत्येक मॉडेल आणि डिझाइनच्या वाहनांवर वर्चस्व गाजवत असे, परंतु आता मारुतीला बाजारपेठेत इतर कंपन्यांकडून खडतर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. टाटा मोटर्स आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या यात आघाडीवर आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in