Best Selling SUV: कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील फेब्रुवारीतील विक्रीचा अहवाल समोर आला आहे. यावेळी यादीत टाटा नेक्सॉनचे स्थान खाली घसरले आहे. म्हणजेच या एसयूव्हीचा दबदबा कमी झाला आहे. कारण, फेब्रुवारी २०२४ मध्ये नेक्सॉन पहिल्या क्रमांकावरून घसरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर, Hyundai Creta ने सेगमेंटमध्ये दुसरा स्थान मिळवला आहे. पण, पहिल्या क्रमांकावर कोण आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर, आज आम्ही तुम्हाला फेब्रुवारी २०२४ मध्ये ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरणारी कार कोणती, याविषयी माहिती देणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in