या सणासुदीच्या काळात स्वस्तात कार खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. रेनॉल्ट इंडिया (Renault India) ऑक्टोबर महिन्यात आपल्या वेगवेगळ्या मॉडेलवर ग्राहकांना बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. कंपनीची ही ऑफर कोणकोणत्या कार्सवर आहे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 रेनॉल्ट क्विड

भारतीय बाजारपेठेत रेनॉल्टची एंट्री-लेव्हल कार क्विड हॅचबॅकवर एकूण ३५, हजार रुपयांची सूट मिळत आहे. कंपनीच्या ऑफर अंतर्गत, या कारवर १० हजार रुपये रोख, १.०-लिटर प्रकारासाठी १५ हजार रुपये आणि ८०० सीसी प्रकारासाठी १० हजार रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून १० हजार रुपये दिले जात आहेत. रेनॉल्ट क्विड हॅचबॅकची फेसलिफ्ट आवृत्ती २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आली. त्याची थेट स्पर्धा मारुती सुझुकी अल्टोशी आहे, जी अलीकडेच लॉन्च करण्यात आली होती. Renault Kwid मॅन्युअल तसेच AMT गिअरबॉक्ससह ऑफर केली आहे.

आणखी वाचा : अखेर Hero MotoCorp ची पहिली ई-स्कूटर आज बाजारपेठेत दाखल होणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत…

रेनॉल्ट ट्रायबर

रेनॉल्ट ट्रायबर ही भारतातील एकमेव सब-४-मीटर MPV आहे. ऑक्टोबर महिन्यात या कारच्या खरेदीवर कंपनी ५० हजार रुपयांचे एकूण फायदे देत आहे. रेनॉल्ट ट्रायबर १५ हजार रुपयांच्या रोख सवलतीसह, २५ हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि १० हजार रुपयांच्या कॉर्पोरेट सूटसह उपलब्ध आहे. Renault Triber Limited Edition वर एकूण ४५ हजार रुपये ऑफर केले जात आहेत. यामध्ये १० हजार रुपयांची रोख सवलत, २५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि १० हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

रेनॉल्ट किगर

रेनॉल्ट किगर या एसयूव्हीला ऑक्टोबरमध्ये खरेदीवर कॉर्पोरेट सूट म्हणून एकूण १० हजार रुपये लाभ मिळत आहेत. ऑक्टोबरमध्ये किगरसाठी कोणतीही रोख सवलत किंवा एक्सचेंज बोनस देत नाही. रेनॉल्ट किगर ला या वर्षाच्या सुरुवातीला अपडेट मिळाले. ही एसयूव्ही अतिशय स्पर्धात्मक विभागात आहे जिथे ती मारुती सुझुकी, निसान, महिंद्रा आणि टाटा मोटर्स सारख्या उत्पादकांच्या अनेक वाहनांशी स्पर्धा करते.