तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे, कारण तुमच्या आवडीची कार घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. या महिन्यात तुम्हाला तुमची आवडती कार स्वस्तात घेता येणार आहे. चला चर जाणून घेऊया कोणत्या कारवर तुम्हाला ही भन्नाट ऑफर मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही जर ह्युंदाई कंपनीची एखादी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्हाला ही कार तुमच्या बजेटमध्ये खरेदी करता येणार आहे. ही गाडी कार्स24 या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. Hyundai Creta ही एक लोकप्रिय SUV आहे आणि ती त्याच्या विभागातील सर्वाधिक विकली जाणारी SUV देखील आहे. त्याची सुरुवातीची किंमत १०.४४ लाख रुपये आहे, जी १८.२४ लाख रुपयांपर्यंत जाते.

हीच सेंकड हँड ह्युंदाई क्रेटा तुम्हाला स्वस्तात घेता येणार आहे. ही सेकंड हँड ह्युंदाई क्रेटा ७.५ रुपयात खरेदी करता येणार आहे. Cars24 च्या वेबसाइटवर या गाड्या उपलब्ध असलेल्या पहिल्या आहेत.

(हे ही वाचा : Cars Price Hike: झटका! वाहन खरेदीचे प्लानिंग आत्ताच करा; नवीन वर्षात महाग होणार ‘या’ कंपनीच्या कार )

‘या’ कार घ्या स्वस्तात

2015 Hyundai Creta येथे ५६,०२७ किमी मायलेजसह 1.6 SX (O) CRDI MANUAL सूचीबद्ध आहे. हे डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे.

2015 Hyundai Creta 1.6 S MANUAL देखील सूचीबद्ध आहे ज्याने ४९,९०९ किमी चालवले आहे. हे पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे.

2018 Hyundai Creta 1.4 S CRDI MANUAL देखील सूचीबद्ध आहे ज्यात रु.८,४८,००० मागितले गेले आहेत. या कारने एकूण ८४,६६१ किमी अंतर कापले आहे. यात डिझेल इंजिन आहे.