Mahindra SUV: भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राची स्कॉर्पिओ कार गेल्या दोन दशकांपासून भारतीय ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. कंपनीने आता हिच कार नवीन अवतारात लाँच केली आहे. महिंद्राने यामध्ये मोठ्या स्क्रीनसह दमदार फीचर्स दिले आहेत. तसेच ही कार अधिक चांगलं मायलेजही देते. Mahindra Scorpio SUV ही त्याच्या विभागातील लोकप्रिय SUV आहे, जी कंपनीने अलीकडेच अपडेट केली आहे. Mahindra Scorpio SUV ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ११.९९ लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलमध्ये १५.४९ लाख रुपयांपर्यंत जाते.

Mahindra Scorpio SUV ची किंमत जास्त असल्यामुळे बरेच लोक आपल्या कमी बजेटमुळे ती खरेदी करू शकत नाहीत. परंतु आज आम्ही तुम्हाला Mahindra Scorpio SUV तुमच्या परवडणाऱ्या किमतीत कशी खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत. महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्हीचा सेकंड हँड मॉडेल तुम्हाला अर्ध्यापेक्षा अर्ध्या किमतीत खरेदी करता येईल. चला तर जाणून घेऊया कुठे मिळतेय ही डील.

rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या
Flipkart Big Saving Day Sale
Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू! फक्त सहा हजारांत खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही; वाचा, ऑफरविषयी
Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
Bajaj Auto Launch New Chetak 35 Series Electric Scooters In India Know Features & Price Details
Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार

(हे ही वाचा : Hero ची आकर्षक लूक-दमदार मायलेजवाली बाईक अवघ्या २० हजारात खरेदीची संधी; पाहा कुठे मिळतेय डील )

Second Hand Mahindra Scorpio

महिंद्रा स्कॉर्पिओची आजची पहिली डील OLX वेबसाइटवर आहे. येथे २०१५ चे हरियाणा नंबर प्लेट असलेले मॉडेल ५ लाख रुपये किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या SUV सोबत फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही पण यासाठी बँकेकडून कर्ज घेता येईल.

Used Mahindra Scorpio

युज्ड महिंद्रा स्कॉर्पिओची पुढील डील CARTRADE वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे २०१६ ची दिल्ली क्रमांकाची स्कॉर्पिओची मॉडेल आहे, ज्याची सुरुवातीची किंमत रु. ६ लाख आहे. येथून ही एसयूव्ही खरेदी करताना तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध होईल.

Mahindra Scorpio Second Hand

तिसरी सर्वात स्वस्त Mahindra Scorpio डील CARWALE वेबसाइटवर दिली जात आहे जिथे SUV चे २०१६ मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. या एसयूव्हीची किंमत ६.५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यासोबत तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध होईल.

Story img Loader