देशाच्या सर्व भागात उन्हाळा शिगेला पोहोचला आहे. अनेक भागात दिवसाचे तापमान ४५ ते ४८ अंशांपर्यंत पोहोचू लागले आहे. अशा कडक उन्हात तुम्ही तुमच्या कारने लांब प्रवास करत असाल तर खबरदारी घेणे गरजेचे आहे. या उन्हाळ्यात कारबाबत थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला महागात पडू शकतो आणि जीवघेणाही ठरू शकतो . उच्च तापमानामुळे केवळ इंजिनच नाही तर तुमच्या कारच्या आतील आणि बाहेरील भागाचेही नुकसान होऊ शकते. अनेकांच्या गाड्या या उन्हात उभ्या असतात. इमारतीखाली पार्किंग नसेल तर रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कार पार्क करावी लागते. काही कामानिमित्त गेलात तर पुन्हा कारमध्ये येताना प्रचंड उष्णता जाणवते.त्यामुळे उन्हाळ्यात तुमच्या कारसोबतच आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या आणि उपयुक्त टीप्स सांगणार आहोत, ज्याचा वापरून तुम्ही कडक उन्हातही तुमच्या कारसह स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
Car Care Tips: आला उन्हाळा, कार सांभाळा! उन्हाळ्यात अशी घ्या तुमच्या कारची काळजी
Car Care Tips: आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या आणि उपयुक्त टीप्स सांगणार आहोत, ज्याचा वापरून तुम्ही कडक उन्हातही तुमच्या कारसह स्वतःला सुरक्षित ठेवू शकता
Written by ऑटो न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-05-2023 at 18:53 IST
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car care tips in heatwaves how can you keep safe of your vehicles and yourself while driving in summer srk