Cheapest MPVs India: तुमचं कुटुंब मोठं आहे आणि तुम्हाला मोठी गाडी हवी असेल तर जास्त पैसे मोजावे लागतात. पण आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी कमी बजेटची 7 सीटर MPV खरेदी करायची असेल, तर ५ ते १० लाख रुपयांच्या बजेटमधील या टॉप ३ MPV बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Datsun GO Plus

MPV या सेगमेंटची सर्वात कमी किंमतील Datsun GO Plus ही 7 सीटर आहे, जी कंपनीने पाच ट्रिमसह बाजारात लॉन्च केली आहे. या MPV ची सुरुवातीची किंमत ४.२५ लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटमध्ये ६.९९ लाख रुपयांपर्यंत जाते. ही किंमत (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

(हे ही वाचा : फक्त ५४ हजारांमध्ये घरी घेऊन जा मारुतीच्या कारसोबत ‘ही’ कार, फीचर्ससोबत मायलेजही आहे जबरदस्त )

Maruti Eeco

मारुती Eeco ही या यादीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी किमतीची 7 सीटर व्हॅन आहे. या मारुती Eeco चे चार ट्रिम बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याची किंमत ५.१३ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप मॉडेलमध्ये ६.४४ लाख रुपयांपर्यंत जाते.

Renault Triber

रेनॉल्ट ट्रायबर ही आकर्षक डिझाईन केलेली ७ सीटर एमपीव्ही आहे आणि तिचे चार प्रकार बाजारात आहेत. दिल्लीतील या MPV ची एक्स-शोरूम किंमत ५.९२ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती ८.५१ लाख रुपयांपर्यंत जाते.