Best-selling two-wheeler brands in April 2023: भारतात कार आणि टू-व्हीलर खरेदी करताना अनेक ग्राहक सर्वात आधी त्याचे मायलेज पाहतात. कमी किंमतीत चांगले मायलेज मिळत असेल तर त्या बाइकला खरेदी करतात. गेल्या एप्रिलचा महिना भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी चांगला ठरला आहे. वाहन उत्पादकांनी प्रवासी वाहने तसेच दुचाकी वाहनांच्या विभागांमध्ये वर्ष-दर-वर्ष आधारावर चांगली वाढ नोंदवली आहे. Hero MotoCorp च्या विक्रीत घट झाली असली तरी दुचाकींच्या क्षेत्रात ती आघाडीवर आहे. बजाज, TVS आणि रॉयल एनफिल्डने देशांतर्गत विक्रीत वाढ नोंदवली परंतु Hero MotoCorp च्या मागे आहेत. चला, तर मग २०२३ मध्ये भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या दुचाकी ब्रँडबद्दल जाणून घेऊया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा