Citroen India देशातील वाहन उत्पादक कंपनी आहे. Citroen India कंपनीने मागील वर्षी जुलै २०२२ मध्ये आपली न्यू C3 लॉन्च केली होती. या हॅचबॅक कारला कंपनीने काही एक्सट्रा फीचर्स देत टॉपिंग शाईन ट्रिमसह अपडेट केले होते. मात्र आता १ जुलै पासून या गाडीच्या किंमतीमध्ये वाढ केली जाणार आहे.

Citroen C3 च्या किंमतीमध्ये कंपनीने १ जुलै पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२३ पासून या गाडीची किंमत १७,५०० रुपयांनी वाढणार आहे. जर का तुम्ही Citroen C3 खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक व्हेरिएंटनुसार नवीन किंमती काय असणार हे जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Mukesh Ambanis daughter Isha Ambani spotted with colour-changing luxury SUV it is worth Rs 4 core
मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीकडे आहे सरड्यासारखी रंग बदलणारी कार! किंमत ऐकून बसेल धक्का….

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 12 June: आठवड्याच्या सुरूवातीला पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या की घटल्या? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

जून २०२३ : Citroen C3 च्या व्हेरिएंटनुसार असणाऱ्या किंमती

Image Credit- Financial Express

टर्बो पेट्रोल व्हेरिएंटच्या किंमती

Image Credit- Financial Express

हेही वाचा : महिंद्रा कंपनीच्या ‘या’ गाडीवर मिळतोय तब्बल ६० हजार रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या काय आहे ऑफर

Citroen C3 ला कंपनीने Live, Feel ani Shine या तीन ट्रिम पर्यायांमध्ये लॉन्च केले होते. हे तीन ट्रिम अनेक व्हेरिएंटमध्ये बघायला मिळते. पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ६.१६ लाखांपासून ते ७.८७ लाखांपर्यंत आहे. तर टर्बो पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ८.२८ लाखांपासून ८.९२ लाखांपर्यंत आहे. आता १ जुलै २०२३ पासून प्रत्येक व्हेरिएंटनुसार या गाडीची किंमत १७,५०० रुपयांनी वाढणार आहे.

हेही वाचा : महिंद्रा कंपनीच्या ‘या’ गाडीवर मिळतोय तब्बल ६० हजार रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या काय आहे ऑफर

इंजिन आणि गिअरबॉक्स

Citroen C3 मध्ये १.२ लिटरची नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे ८१ बीएचपी आणि ११५ एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये टर्बो १.२ लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन देखील मिळते. जे १०९ बीएचपी आणि १९० एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्स्मिशनसाठी याला अनुक्रमे ५-स्पीड आणि ६-स्पीड AMT शी जोडण्यात आले आहे.

Story img Loader