अलिकडच्या वर्षांत देशातील ऑटो सेक्टरमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे. पण अनेकदा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला पसंती देऊनही लोक या गाड्या खरेदी करू शकत नाहीत, याचं एकमेव कारण गाड्यांची किंमत आहे.
जर तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार घ्यायची असेल पण बजेट कमी असेल, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येणाऱ्या कार क्षेत्रातील सर्वात कमी किमतीच्या कारचे संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या.

आम्ही हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय कार Datsun redi GO च्या टॉप व्हेरिएंटबद्दल बोलत आहोत, जी तिच्या कंपनीसह या सेगमेंटमधील सर्वात कमी किंमतीची ऑटोमॅटिक कार आहे.

Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
Aviation Turbine Fuel price
Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग
Car sales around Diwali has fallen so low this year
Car Sales In Festive Season Low : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी गाड्यांकडे फिरवली पाठ; विक्री झाली १८ टक्क्यांनी कमी, नेमकं कारण काय?

Datsun Redi GO 1.0 T Option Engine and Transmission: डॅटसन रेडी गो ऑटोमेटिकमध्ये 999cc १.० लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन ६७.०५ बीएचपी पॉवर आणि ९१ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
Datsun redi-GO 1.0 T Option mileage: मायलेजबाबत रेनॉल्टचा दावा आहे की ही Datsun redi GO 21.7 kmpl चे मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित केले गेले आहे.

आणखी वाचा : CNG कार घ्यायचीय? ७० ते ८० हजार खर्च करून घरी घेऊन जा Maruti Alto CNG

Datsun redi-GO 1.0 T Option Features: फीचर्बसद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर-अ‍ॅडजस्टेबल एक्सटीरियर रियर व्यू मिरर, Android Autoआणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यांसारखी फीचर्स दिली आहेत.

Datsun redi-GO 1.0 T Option Colours: कंपनीने Datsun Go 6 रंगसंगतीसह बाजारात आणले आहे. पहिला रंग सँडस्टोन ब्राऊन, दुसरा ब्लेड सिल्व्हर, तिसरा ब्राँझ ग्रे, चौथा फायर रेड, पाचवा विविड ब्लू आणि सहावा रंग ओपल व्हाइट आहे.

Datsun redi-GO 1.0 T Option Price: Datsun GO AMT टॉप व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ४,९५,६०० रुपये आहे जी ऑन रोड असताना ५,४०,६९१ रुपयांपर्यंत जाते.