Datsun Redi Go Finance Plan: कार क्षेत्रातील सर्वात कमी बजेट आणि जास्त मायलेज देणारी कार हॅचबॅक सेगमेंटमध्ये आढळते, जो सर्वाधिक पसंतीचा सेगमेंट आहे. या सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या मायलेज कारच्या रेंजमध्ये, आम्ही Datsun redi GO बद्दल बोलत आहोत जी कमी बजेट आणि मोठी मायलेज देणारी कार आहे.

Datsun Redi Go किंमत

Datsun redi GO ची सुरुवातीची किंमत ३,९७,८०० रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी ऑन रोड ४,३५,५५१ लाख रुपयांपर्यंत जाते. पण इथे सांगितलेल्या ऑफर्स वाचून तुम्ही ही कार अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
Meta to lay off 3600 employees
Meta to Lay Off : मेटा ३६०० कर्मचार्‍यांना देणार नारळ! मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं कारण
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण

जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल किंवा तुम्हाला एवढी रक्कम एकत्र खर्च करायची नसेल, तर तुम्ही येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे फक्त रुपये ४०,००० डाउन पेमेंट भरून ही कार खरेदी करू शकता.

(हे ही वाचा : सर्वात स्वस्त ‘या’ SUV ची भारतात डिमांड, मिळताहेत ‘इतके’ भन्नाट फीचर्स, किंमत ६ लाखांहून कमी )

Datsun Redi Go फायनान्स प्लॅन

तुमचे बजेट ४०,००० रुपये असल्यास, फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या ऑनलाइन कॅल्क्युलेटरनुसार, बँक या कारसाठी ३,९५,५५१ रुपये कर्जाची रक्कम जारी करू शकते. या कर्जाच्या रकमेवर बँक वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल.

Datsun Redi Go डाउन पेंमेंट आणि EMI

कर्ज जारी केल्यानंतर, तुम्हाला या कारसाठी ४०,००० रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला ८,३६५ रुपये मासिक ईएमआय जमा करावे लागतील.

Story img Loader