Car AC Fuel Consumption: आपण बऱ्याचदा कारने फिरताना कारचा एसी सुरू करतो. कारमधील एसी हा पेट्रोल किंवा डिझेल वरती चालतो. उन्हाळ्यात प्रवासाला गेलात तर गाडीचा एसी उन्हापासून खूप दिलासा देतो. असे क्वचितच घडते की तुम्ही गाडी चालवत आहात आणि एसी काम करत नाही. तथापि, काही लोक आहेत ज्यांना असे वाटते की एसी चालवल्याने कार जास्त इंधन घेते आणि म्हणूनच ते विंडशील्ड कमी करून कार वेगाने चालवतात. अशा परिस्थितीत एसी चालवल्याने वाहनाच्या इंधनाच्या वापरावर काय परिणाम होतो का, जेव्हाही तुम्ही एसी चालू ठेवून गाडी चालवता तेव्हा त्याचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो. पण, अनेकांना असा देखील प्रश्न पडतो की, जर आम्ही गाडी चालवली नाही आणि एसी चालू ठेवला तर त्यानुसार गाडीला इंधन खर्च होतो का? होतो तर मग तो किती खर्च होतो? चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा