Flipkart चा बिग बिलियन डेज सेल भारतीयांच्या दुचाकी खरेदी करण्याच्या पद्धतीत क्रांती आणत आहे. लवर चालणाऱ्या मोटारसायकलींवर अभूतपूर्व सूट दिली जात आहे. आता गर्दी असलेल्या शोरुमला भेट देण्याचे दिवस गेले; आता Flipkart सह, मोटरसायकल खरेदी करू शकता तेही आता फक्त एका क्लिकवर. या विक्रीदरम्यान, Flipkart विविध पेमेंट योजनांद्वारे आकर्षक सवलत देते, ज्यात: क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील EMI पर्याय, विशेष कूपन ऑफर आणि बास्केट सूट यांचा समावेश आहे.

१ ते२ लाख रुपयांच्या दरम्यान असलेल्या पेट्रोलवर चालणाऱ्या टॉप पाच मोटारसायकलची यादी येथे पाहा ( Here are the top five petrol-powered motorcycles priced between Rs 1-2 lakh)

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
New 2025 Honda Dio Scooter Launched With Obd2b compliant And Advanced Features, See Price and details
Honda Dio Scooter: स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन ‘Dio’ स्कूटर लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या डिटेल्स
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत

१) जावा ४२ (Jawa 42)

फ्लिपकार्ट किंमत: १,८५,६४२ रुपये

जावा येझदी(Jawa Yezdi ) मोटरसायकलने अलीकडेच फ्लिपकार्टवर आपली उत्पादने सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या यादीमध्ये सर्वात परवडणारे मॉडेल जावा ४२ आहे ज्याला अलीकडेच सर्वसमावेशक अपडेट केले आहे. ही मोटरसायकल २९४सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड मोटरद्वारे समर्थित आहे जी २७ बीएचपीआणि २७ एनएम पीक टॉर्क देते. ६-स्पीड गिअरबॉक्सद्वारे मागील चाकांमध्ये पॉवर हस्तांतरित केली जाते.

Jawa 42 (Image: Financial Express)
Jawa 42 (Image: Financial Express)

२) बजाज डोमिनार २५० (Bajaj Dominar 250)

फ्लिपकार्ट किंमत: १,८५,८९४रुपये
Flipkart ने क्वार्टर-लिटर Dominar ला बाजाराच्या एक्स-शोरूम किंमतीप्रमाणेच सादर केले आहे. डोमिनार २५० मध्ये २५० सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड डीओएचसी(DOHC), चार-वाल्व्ह इंजिन आहे जे ८५००आरपीएमवर २६.६ बीएचपी आणि ६५०० आरएमपीवर २३.५ एनएम निर्माण करते.

Bajaj Dominar 250
Bajaj Dominar 250

३) बजाज पल्सर एनएस२०० (Bajaj Pulsar NS200)

फ्लिपकार्ट किंमत: २,६१,४३० रुपये

बजाज पल्सर एनएस२०० Flipkart वर बाजारातील एक्स-शोरूम पेक्षा किंचित जास्त किंमतीत सादर केली आहे.पण , खरेदीदार २०% पर्यंत किंमत कमी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध ऑफरचा लाभ घेऊ शकतात. एनएस२००मध्ये१९९सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे जे २४ बीएचपी आणि १८.७४ एनएम पीक टॉर्क देते. हे युनिट सहा-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

हेही वाचा Flipkart Big Billion Days Sale : Hero पासून Honda पर्यंत ‘या’ कंपन्यांच्या स्कूटर, बाइक्सवर मिळणार बंपर डिस्काउंट; समजून घ्या डिटेल्स

Bajaj Pulsar N250 review (Image: Express Drives)
Bajaj Pulsar N250 review (Image: Express Drives)

४) बजाज पल्सर एन२५०(Bajaj Pulsar N250)

फ्लिपकार्ट किंमत: १,५२,३६५रुपये

एनएस२०० प्रमाणे, पल्सर एन२५० ची किंमत बाजारातील एक्स-शोरूम किंमतीपेक्षा थोडी जास्त आहे परंतु ऑफरवरील विविध सवलतींचा लाभ घेऊन ती कमी केली जाऊ शकते. क्वार्टर-लिटर नेकेड रोडस्टर २४८ सीसी, ऑइल-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे जे २४बीएचपी आणि २१.५ एनएम पीक टॉर्क देते. हे युनिट स्लिप आणि असिस्ट क्लचद्वारे पाच-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
हेही वाचा –५ लाखांपर्यंत खरेदी करा Maruti Suzukiची ‘ही’ फॅमिली कार; स्पोर्टी लूक, ड्युअल एअरबॅग्जसह मिळणार ‘हे’ दमदार फिचर्स

Bajaj Pulsar N250 review (Image: Express Drives)
Bajaj Pulsar N250 review (Image: Express Drives)

५) हिरो एक्स्ट्रीम १६० आर ४ व्ही (. Hero Xtreme 160R 4V

फ्लिपकार्ट किंमत: १,२८,८००रुपये
हिरो एक्स्ट्रीम १६० आर ४ व्ही (फ्लिपकार्टमध्ये बाजारातील एक्स-शोरूम किंमतीप्रमाणेच सादर करण्यात आली आहे. या मोटरसायकलला १६३.२ सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड मोटर आहे जी १६६.६ bhp आणि १४६.६ एनएमचा पीक टॉर्क आहे. ही मोटर ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

Story img Loader