दुचाकी क्षेत्रातील स्कूटर सेगमेंटमध्ये लांब मायलेज असलेल्या स्कूटर्सशिवाय, आकर्षक डिझाइनसह येणार्‍या स्कूटर्सचीही मोठी रेंज आहे.

या स्टायलिश स्कूटरच्या रेंजमध्ये, आम्ही Yamaha Fascino 125 बद्दल बोलत आहोत, जी तिची स्टाइल आणि मायलेज दोन्हीसाठी पसंत केली जाते.

Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Nagpur vidhan sabha
देणी लाखभर पैसे दिले टिचभर, बांधकाम खात्याचे काम कसे चालणार ?
Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या
Flipkart Big Saving Day Sale
Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू! फक्त सहा हजारांत खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही; वाचा, ऑफरविषयी
Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
Bajaj Auto Launch New Chetak 35 Series Electric Scooters In India Know Features & Price Details
Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार
poha rate increase, poha , poha rate, poha pune,
पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ

जर तुम्ही शोरूममधून यामाहा फॅसिनो विकत घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला ७३,७०० ते ८२,३३० रुपये खर्च करावे लागतील.

परंतु या ऑफरमुळे तुम्ही ही स्कूटर अगदी कमी किमतीत घरी घेऊन जाऊ शकता.

Yamaha Fascino 125 वरील आजची ऑफर सेकंड हँड टू व्हीलर ऑनलाइन खरेदी आणि विक्री वेबसाइटवरून आली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सची संपूर्ण माहिती मिळेल.

यामाहा फॅसिनो 125 चे 2015 मॉडेल CREDR वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे, ज्याची किंमत २३,७५० रुपये आहे.

DROOM वेबसाइटने यामाहा फॅसिनोचे 2016 मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले आहे, ज्याची किंमत २७,००० रुपये आहे.

आणखी वाचा : मारुती बलेनोचे CNG व्हेरिएंट लवकरच होणार लॉन्च, नेक्सा चेनची पहिली सीएनजी कार, जाणून घ्या डिटेल्स

अझीम नावाच्या युजरने OLX वेबसाइटवर विक्रीसाठी Yamaha Fascino चे 2018 मॉडेल शेअर केले आहे, ज्यासाठी युजरने २५,००० रुपये किंमत निश्चित केली आहे.

इथे नमूद केलेल्या ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, जर तुम्हाला ही स्कूटर खरेदी करायची असेल, तर त्याचे इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

Yamaha Fascino मध्ये कंपनीने १२५ cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे ८.२ PS पॉवर आणि १०.३ Nm पीक टॉर्क जनरेट करते.
स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक असतात.
स्कूटरच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Fascino 68.75 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
येथे नमूद केलेल्या तीनही Yamaha Fascino 125 स्कूटर ऑप्शन्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्ही तुमच्या बजेट, गरज आणि पसंतीनुसार या तीनपैकी कोणतीही स्कूटर खरेदी करू शकता.

Story img Loader