Global NCAP Safest Cars: कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्स खूप महत्वाचे असतात. कारण कोणत्याही अपघाताच्या वेळी ते तुमचे प्राण वाचवण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही नवीन कार खरेदी करणार असाल तर सर्वात आधी कारची सेफ्टी फीचर्स आणि क्रॅश टेस्ट रेटिंग नक्की तपास. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत, ज्या अतिशय सुरक्षित मानल्या जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतातील सर्वात सुरक्षित कार कोणत्या आहेत, हे NCAP क्रॅश चाचणीत उघड झाले आहे. या रोख चाचणीत जीप रेनेगेड एसयूव्ही सर्वात वाईट कामगिरी करणारी होती. त्याला फक्त १ स्टार रेटिंग मिळाले. त्याचवेळी, देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार, Citroen C3 हॅचबॅक देखील NCAP क्रॅश चाचणीत अपयशी ठरली. या कार क्रॅश टेस्ट पास करू शकल्या नाहीत. NCAP कारच्या क्रॅश चाचणीबाबत अहवाल जारी करते, ज्या कार सर्वात सुरक्षित आहेत त्यांना ५ स्टार रेटिंग दिले जाते.
सर्वात सुरक्षित कार कोणती आहे?
कार क्रॅश चाचणीबाबत प्रोटोकॉल बदलण्यात आले आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर NCAP क्रॅश चाचणीबद्दल जाणून घ्या. नवीन प्रोटोकॉलनुसार, ज्या कारचे सेफ्टी रेटिंग चांगले आहे ती तुम्ही निवडू शकता. याच्या मदतीने तुम्ही स्वत:साठी सुरक्षित कार खरेदी करू शकाल जी अपघातातही तुम्हाला सुरक्षित ठेवेल. NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग असलेली कार सर्वात सुरक्षित मानली जाते.
(हे ही वाचा : Mercedes-Benz GLE चे धाबे दणाणले, BMW ची SUV कार नव्या अवतारात देशात दाखल, किंमत पाहून व्हाल थक्क )
NCAP क्रॅश चाचणीमध्ये कोणाला किती रेटिंग मिळाले?
ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचणीच्या नवीन प्रोटोकॉलनुसार, फोक्सवॅगन व्हरटस, स्कोडा स्लाव्हिया, फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कुशाक कार सर्वात सुरक्षित आहेत. या कारला चाइल्ड सेफ्टी आणि अॅडल्ट सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग देण्यात आली आहे. या कारना मुलांच्या सुरक्षेमध्ये ४९ पैकी ४२ गुण आणि प्रौढांच्या सुरक्षेत ३४ पैकी २९.६४ गुण मिळाले आहेत. त्याचवेळी, या कारला क्रॅशच्या वेळी ८३ पैकी ७१.६४ गुण मिळाले.
प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षिततेमध्ये किती गुण मिळाले?
महिंद्रा स्कॉर्पिओ एन कार सर्वात सुरक्षित कारच्या यादीत आहे. याला मुलांच्या सुरक्षेमध्ये ३ स्टार आणि प्रौढांच्या सुरक्षेत ५ स्टार मिळाले आहेत. कारने ८३ पैकी ५८.१८ गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, NCAP क्रॅश चाचणी नवीन प्रोटोकॉलमध्ये फोक्सवॅगन व्हरटस अव्वल आहे. त्याला प्रौढ रेटिंगमध्ये २९.७१ गुण आणि चाइल्ड रेटिंगमध्ये ४२ गुण मिळाले. तर, स्कोडा स्लाव्हियाला प्रौढ रेटिंगमध्ये २९.७१ गुण आणि बाल रेटिंगमध्ये ४२ गुण मिळाले आहेत. त्याचवेळी फोक्सवॅगन टिगॉन तिसऱ्या क्रमांकावर होती. त्याला प्रौढ रेटिंगमध्ये २९.६४ गुण मिळाले, तर कारने चाइल्ड रेटिंगमध्ये ७१.६४ गुण मिळवले. चौथ्या क्रमांकावर, स्कोडा कुशाकने प्रौढ रेटिंगमध्ये २९.६४ गुण मिळवले आणि बाल रेटिंगमध्ये ४२ गुण मिळवले.