हार्ले डेव्हिडसन बाईकची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. अनेकदा ऑफरोडिंगसाठी या बाईक्सना पसंती असते. कंपनी आपल्या नवनव्या बाईक लाँच करत असते. आता कंपनी पुन्हा एकदा मोठा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. आता Hero MotoCorp, भारतातील प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपन्यांपैकी एक, अमेरिकन कंपनी ब्रँड हार्ले डेव्हिडसनच्या सहकार्याने भारतात अधिक प्रीमियम बाइक्स सादर करू शकते. हार्ले डेविडसन X440 लाँच केल्यानंतर मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर हे सांगण्यात आले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, आगामी काळात भागीदारी आणखी पुढे नेण्यासाठी करारावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, याबाबत कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in