Best-selling two-wheeler brands in July 2024: भारतात बजेट बाईकच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कमी बजेटमध्ये अधिक फीचर्स आणि जबरदस्त मायलेज, यामुळे ग्राहक बाईकला मोठी पसंती देत आहेत. भारतात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकी किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. चांगलं मायलेज देणार्या दुचाकी लोकांना आकर्षित करत आहेत. यामुळेच गेल्या एका महिन्यात म्हणजेच ३० दिवसांत एका प्रसिध्द कंपनीच्या बाईकने भारतीय बाजारात विक्रीत बाजी मारली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा