जगातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती करणारी कंपनी हिरो मोटोरकाॅर्प आपल्या नवनवीन दुचाकी भारतीय बाजारपेठेत दाखल करत असते. हिरो मोटोरकाॅर्पच्या बाईक आणि स्कूटरला लोकांची पसंतीही खूप मिळत असते. दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींच्या यादीत नेहमीच हिरो मोटोरकाॅर्प अव्वल स्थानावर असते. या कंपनीच्या दुचाकी लुक, डिझाईन, फिचर्स, मायलेज आणि परवडणाऱ्या किमतीत मिळत असल्याने विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. हिच विक्री पाहून कंपनी नवनवीन दुचाकी देशात लाँच करत असते. आता पुन्हा एकदा हिरो मोटोरकाॅर्पने भारतीय बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. ८० हजारापेक्षाही कमी किमतीत कंपनीने नवी स्कूटर देशातील बाजारात दाखल केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा