दुचाकी क्षेत्रातील स्कूटर विभाग कमी बजेटपासून प्रीमियम श्रेणीपर्यंत आणि उच्च मायलेज स्कूटरपासून स्पोर्टी डिझाइन आणि हाय-टेक वैशिष्ट्यांसह स्कूटरपर्यंत आहे. जर तुम्ही स्टायलिश आणि जास्त मायलेज देणारी स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे तुम्ही ११० सीसी इंजिन असलेल्या या सेगमेंटमधील दोन लोकप्रिय स्कूटर आहे.

या तुलनेसाठी, हीरो मैस्ट्रो एड्ज ११० आणि TVS ज्युपिटर स्कूटर आहेत, ज्यामध्ये तुम्हाला या दोघांची किंमत ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

New 2025 Honda Dio Scooter Launched With Obd2b compliant And Advanced Features, See Price and details
Honda Dio Scooter: स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन ‘Dio’ स्कूटर लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या डिटेल्स
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव

हीरो मैस्ट्रो एड्ज ११०

हीरो मैस्ट्रो एड्ज ११० स्कूटर तिच्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरच्या गणनेत येते, जी कंपनीने दोन प्रकारांसह बाजारात लॉंच केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ११०.९cc चे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८.१५ पीएस पॉवर आणि ८.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर स्कूटरच्या पुढच्या चाकात आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबद्दल, Hero MotoCorp दावा करते की ही हीरो मैस्ट्रो एड्ज ११० स्कूटर ६८ kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. हीरो मैस्ट्रो एड्ज ११० कंपनीने ६६, ८२० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉंच केला आहे जो टॉप व्हेरियंटमध्ये ७१, ६२० रुपयांपर्यंत जातो.

TVS ज्युपिटर

टीव्हीएस ज्युपिटर ही त्यांच्या कंपनीसह देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरपैकी एक आहे, TVS मोटर्सने आतापर्यंत या स्कूटरचे पाच प्रकार बाजारात आणले आहेत. TVS ज्युपिटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यामध्ये १०९.७ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ७.८८ पीएस पॉवर आणि ८.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. हे ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हीलसह येते. मायलेजबद्दल, TVS मोटर्सचा दावा आहे की ही स्कूटर ६४ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

TVS ने ही स्कूटर ६६, ९९८ रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह बाजारात लॉंच केली आहे, जी टॉप व्हेरिएंटमध्ये जाताना ८०,९७३ रुपयांपर्यंत ही किंमत जाते.

Story img Loader