स्कूटर सेग्मेंट टू व्हीलर सेक्टरमध्ये आज बाइकच्या मोठ्या रेंज आल्या आहेत. या रेंजमध्ये आपल्याला प्रत्येक बजेट आणि हवी तशी स्कूटर मिळते. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगलं मायलेज आणि स्टाइट वाला स्कूटर शोधत असालं तर इथे जाऊन घेऊ शकता देशातील प्रसिद्ध स्कूटरचा पूर्ण तपशील.

आजच्या तुलनेमध्ये आपण होंडा डियो आणि प्लेजर प्लस स्कूटर या दोघांच्या फीचर्स, किंमत, मायलेज आणि अन्य स्पेसिफिकेशनचे पूर्ण डिटेल जाणून घ्या.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Muramba fame shashank ketkar propose to shivani mundhekar on Aata Hou De Dhingana season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अक्षयने रमाला केलं प्रपोज, पण रमाने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली…
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
tom cruise mission impossible 8 teaser released
Video : खोल समुद्रातील मिशन अन् जबरदस्त अ‍ॅक्शन; टॉम क्रूझच्या ‘Mission Impossible 8’ चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली
dharmaveer producer mangesh desai writes special post for pravin tarde
“धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी

होंडा डियो (Honda Dio)

होंडा डियो स्पोर्टी डिजाइनमध्ये हलक्या वजनाची स्कूटर आहे. या स्कूटरला कंपनी तीन ही स्पोर्टी डिझाईन असलेली हलक्या वजनाची स्कूटर आहे, जी कंपनीने तीन प्रकारांसह बाजारात आणली आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने १०९.५१ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे इंधन इंजेक्टेड एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे.

(हे ही वाचा: Hero Splendor iSmart vs TVS Radeon: स्टाईल, मायलेज आणि किमतीमध्ये कोणता आहे सर्वोत्तम पर्याय? जाणून घ्या)

हे इंजिन ७.७६ पीएसची कमाल पॉवर आणि ९ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते, ज्यासह इंजिनचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक दिले जाते.स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे.

मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही होंडा डियो ५९.५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.होंडा डियोची सुरुवातीची किंमत ६५,०७५ रुपये आहे जी टॉप मॉडेलवर ७०,९७३ रुपयांपर्यंत जाते.

हीरो प्लेजर प्लस (Hero Pleasure Plus)

हीरो प्लेजर प्लस ला कंपनीने Xtec अवतारसह अद्ययावत केले आहे, ज्याचे चार प्रकार बाजारात लॉन्च केले गेले आहेत.

या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात ११०.९ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे ८.१ पीएस पॉवर आणि ८.७ एन एम पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक लावले आहेत.

(हे ही वाचा: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! एकाच चार्जमध्ये करू शकाल दिल्ली ते हरिद्वारचा प्रवास; जाणून घ्या अधिक तपशील)

स्कूटरच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही हीरो प्लेजर प्लस ६३ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. हीरो प्लेजर प्लसची सुरुवातीची किंमत ६१,९०० रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये ७१,१०० रुपयांपर्यंत जाते.