जे कमी किमतीत जास्त मायलेज देतात, अशा बाइक्सना बाईक सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणी आहे. दुचाकी क्षेत्रात जास्त मायलेज देण्याचा दावा करणाऱ्या बाईक्सची संख्या बरीच मोठी आहे, ज्या ५२ हजार ते ८० हजार रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. बजाजपासून हिरो, होंडा ते सुझुकीपर्यंत सर्व कंपन्यांच्या बाईक्स या सेगमेंटमध्ये आहेत. बाइक सेगमेंटमध्ये, १२५ सीसी इंजिन असलेल्या बाइक्सना १०० सीसी इंजिन असलेल्या मायलेज बाइक्सनंतर सर्वाधिक मागणी आहे. या सेगमेंटपैकी एक बाइक हीरो सुपर स्प्लेंडर आहे जी तिचे इंजिन आणि मायलेज दोन्हीसाठी पसंत केली जाते.

‘या’ बाईक्सवर मिळतोय भन्नाट ऑफर

Hero Splendor Plus ची सुरुवातीची किंमत ७२,०७६ रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर ७६,३४६ पर्यंत जाते. परंतु ऑफरद्वारे तुम्ही ही बाईक फक्त २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. हिरो स्प्लेंडरवर ज्या ऑफर्सबद्दल बोलत आहोत त्या सेकंड हँड टू व्हीलर खरेदी आणि विक्री वेबसाइटवर पोस्ट केल्या गेल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सची माहिती सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही कमीत कमी किंमतीतही चांगली बाईक खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ऑफर.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

(हे ही वाचा : Electric Scooter Offer: सुवर्णसंधी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या किती होणार तुमची बचत!)

OLX

ओएलएक्स या साईटवरुन तुम्ही २०१२ चं मॉडेल अवघ्या २० हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे मॉडेल दिल्लीत रजिस्टर करण्यात आलं आहे. या बाइकवर तुम्हाला फायनान्स प्लॅनचा पर्याय मिळणार नाही.

DROOM

सेकेंड हैंड स्प्लेंडर प्लस बाईक ड्रूम या वेबसाईटवर उपलब्ध आहे. येथून तुम्ही दिल्लीत रजिस्टर असलेली २०१४ ची बाइक अवघ्या २५ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला फायनान्स प्लॅनचा पर्याय मिळते.

QUIKR

क्विकर या वेबसाईटवरुन तुम्ही २०१५ चं दिल्लीत रजिस्टर केलेलं मॉडेल ३० हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या बाईकवर तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅनचा पर्याय मिळणार नाही.