प्रसिद्ध दुचाकी निर्माता ​​Hero Motocorp ने आपल्या बाईक रेंज वाढवत सुपर स्प्लेंडरचा XTEC प्रकार लॉन्च केला आहे. Hero MotoCorp ने त्याची कम्युटर बाईक सुपर स्प्लेंडर अपडेट करत या बाईकला नव्या अवतारात लाँच केलं आहे. सुपर स्प्लेंडर एक्सटेक (Hero Super Splendor Xtec) असे या बाईकचे नाव असून कंपनीने या बाईकच्या इंजिनपासून ते फीचर्स आणि डिझाइन देखील अपडेट केले आहेत.

मायलेजबद्दल, Hero MotoCorp दावा करते की Super Splendor Xtec 68 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित केले गेले आहे. यात ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी फीचर दिलं आहे. जर तुम्ही १२५ सीसी इंजिन असलेली बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह Hero Super Splendor Xtec, किंमतीपासून ते इंजिनपर्यंतच्या तपशीलांसह फायनान्स प्लॅन जाणून घ्या…

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या

Hero Super Splendor Xtec  किंमत

आज आपण Hero Super Splendor Xtec च्या डिस्क ब्रेक व्हेरिएंटबद्दल बोलत आहोत, जो त्याचा टॉप व्हेरियंट आहे. त्याची सुरुवातीची किंमत ८७,२६८ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ऑन-रोड झाल्यानंतर ही किंमत १,००,६५१ रुपये होते.

(हे ही वाचा: तरुणांची आवडती स्टायलिश लुक अन् शानदार फीचर्स असलेली स्पोर्ट्स बाईक्स अवघ्या ३० हजारात आणा घरी )

Hero Super Splendor Xtec फायनान्स योजना

जर तुम्हाला Hero Super Splendor Xtech खरेदी करायची असेल परंतु तुमचे बजेट १ लाख रुपये नसेल, तर येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही ही बाईक फक्त १०,००० रुपये देऊन घरून सोडू शकता.

तुमच्याकडे १०,००० रुपये असल्यास आणि तुम्ही मासिक EMI भरू शकत असल्यास, ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, बँक या बाईकसाठी ९०,६५१ रुपयांचे कर्ज देऊ शकते.

Hero Super Splendor Xtec साठी कर्ज मंजूर केल्यानंतर, तुम्हाला १०,००० रुपये डाउन पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार ३ वर्षांच्या कालावधीसाठी २,९१२ रुपये प्रति महिना मासिक EMI भरावे लागेल.