Honda Dio 125 scooter Launched: Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने Dio 125 लाँच करून आपल्या स्कूटर पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. Activa 125 आणि Grazia नंतर Honda ची ही भारतातील तिसरी 125cc स्कूटर आहे. यासाठी बुकिंग सुरू झाले आहे. वितरण लवकरच पूर्ण सुरू होण्याची शक्यता आहे. बाजारात, Dio 125 हिरो Maestro Edge 125, TVS Ntorq 125, Yamaha Razr आणि Suzuki Avensis इत्यादींशी स्पर्धा करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Honda Dio 125 ची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Dio 125 मध्ये ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, होंडाची एच-स्मार्ट की, अलॉय व्हीलसह फ्रंट डिस्क ब्रेक, 18-लिटर अंडर-सीट स्टोरेज स्पेस यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

लॉन्च प्रसंगी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, त्सुत्सुमु ओटानी म्हणाले, “सर्व नवीन 125cc अवतारात, Honda Dio 125 विशेषतः तरुण भारतीय ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी डिझाइन आणि विकसित केले गेले आहे.”

(हे ही वाचा : आनंद महिंद्राची ‘ही’ कार निघाली सर्वांची बाॅस, अनेक मोठ्या गाड्या झाल्या फेल, पुराच्या पाण्यातून… )

Honda Dio 125 प्रकार, किंमत आणि इंजिन

नवीन Honda Dio 125 दोन प्रकारांमध्ये आणली गेली आहे – स्टँडर्ड आणि स्मार्ट, ज्यांची किंमत अनुक्रमे रु ८३,४०० आणि रु ९१,३०० (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. नवीन Honda Dio 125 मध्ये १२३.९७cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे, जे ८.१९ bhp आणि १०.४ Nm जनरेट करते. हे CVT सह जोडलेले आहे.