Honda SP 125: टू व्हीलर सेक्टरमध्ये मायलेज देणार्‍या बाईकची लांबलचक रेंज आहे, ज्यांची किंमत ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत आहे, जर तुम्हालाही बाईक घ्यायची असेल पण कमी बजेटमुळे ती खरेदी करता येत नसेल, तर Honda SP वरची ऑफर तुमच्या मदतीची ठरणार आहे. जर तुम्ही शोरूममधून Honda SP 125 खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ८३,५२२ रुपये ते ८७,५२२ रुपये मोजावे लागतील, परंतु सेकेंड हँड वाहनांच्या बाजारातून तुम्ही ही बाइक अर्ध्याहून अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. ऑफरमध्ये तुम्ही ती फक्त ३० हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

या तीन वेबसाइटवरुन स्वस्तात खरेदी करा Honda SP 125

DROOM
कमी बजेटमध्ये सेकंड हँड होंडा SP 125 खरेदी करण्याची पहिली स्वस्त ऑफर DROOM वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे या बाईकचे २०१८ चे मॉडेल उपलब्ध केले गेले आहे, ज्याची किंमत ३०,००० रुपये ठेवण्यात आली आहे. बाईक विकत घेतल्यावर येथून फायनान्स प्लॅन देखील मिळू शकतो.

Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
7 Essential Safety Tips for a Safe Ride
हिवाळ्यात बाईक चालवण्यापूर्वी ‘या’ पाच टिप्स नक्की वाचा
Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या
Bajaj Auto Launch New Chetak 35 Series Electric Scooters In India Know Features & Price Details
Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार
Bike start Trick | Winter bike starting problem solution in marathi
थंडीमध्ये सकाळी बाईक लगेच स्टार्ट होत नाहीयेय? मग फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स, एका झटक्यात बाईक होईल सुरू
Bike Hit Scorpio car shocking accident video
बाईकची स्कॉर्पिओला जोरदार धडक अन् पुढे जे घडलं, ते चमत्कारापेक्षा कमी नाही, VIDEO मध्ये पाहा थरकाप उडवणारा अपघात
Triumph Speed ​​T4
Triumph Speed T4: ट्रायम्फची शक्तीशाली बाईक एवढ्या रुपयांनी झाली स्वस्त, स्टॉक संपण्याआधी ऑफरचा घ्या लाभ

OLX
वापरलेली Honda SP 125 ची आणखी एक स्वस्त डील OLX वेबसाइटवर उपलब्ध आहे जिथे या Honda SP चे २०१८ मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाईकची किंमत ३३,००० रुपये निश्चित करण्यात आली असून त्यासोबत विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा प्लॅन दिला जाणार नाही.

BIKES4SALE
Honda SP 125 सेकंड हँड मॉडेलची आजची तिसरी स्वस्त ऑफर BIKES4SALE वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. बाईकची नोंदणी दिल्लीची आहे आणि तिचे मॉडेल २०१९ आहे. या होंडा एसपीसाठी ४० हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

Story img Loader