Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125 : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडियाने मागील आठवड्यात अपडेटेड एसपी १२५ (SP 125) लाँच केली आहे. १२५ सीसी (125 cc) कम्पूटर दुचाकीमध्ये नवीन रंगाच्या पर्यायांसह काही अतिरिक्त फीचर्स आहेत. जाणून घेऊ या होंडा SP 125, 125cc कम्पूटर सेगमेंटमध्ये एक नवीन एंट्री करणाऱ्या बजाज पल्सर N125 च्या तुलनेने कसे काम करते?

Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125: कोणाचे डायमेंशन चांगले आहे?

कागदावर होंडा SP 125 आणि बजाज पल्सर N125 चे डायमेंशन सारखेच आहे पण पल्सर N125, SP 125 पेक्षा थोडी वजनी आहे. तसेच N125 ही SP 125 च्या तुलनेने 198mm चांगला ग्राउंड क्लिअरंस प्रदान करतो SP 125 160mm ग्राउंड क्लिअरंस प्रदान करतो. पल्सर N125 चा व्हीलबेस 10mm मोठा आहे.

Honda new year discount honda car offers upto 90,000 discount in January
HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A sailor on a fishing boat in Ratnagiri cut off Tandela head and set the boat on fire
रत्नागिरीतील मच्छीमारी बोटीवरील खलाशाने तांडेलाचे डोके कापून बोट दिली पेटवून; देवगड समुद्रात घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ
taliban rules against afghan women
अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय?
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Iranian university hijab protest
Iran Hijab Protest: हिजाब सक्तीच्या विरोधात विद्यार्थीनीचं निर्वस्त्र होत आंदोलन; व्हिडीओ व्हायरल होताच विद्यापीठानं केली कारवाई
Lawrence Bishnoi Gang
लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या शत्रू टोळीचा उद्योगपतीच्या घरावर गोळीबार; दोघांना अटक

हेही वाचा : Flipkart Year End Sale : कमी किमतीत खरेदी करा टीव्हीएस iQube स्कूटर; फुल चार्ज झाल्यावर गाठेल ‘एवढा’ पल्ला…

Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125: कोणत्या दुचाकीचे फीचर्स आहेत चांगले?

दोन्ही दुचारी डिजिटल इंस्ट्रूमेंच क्लस्टर कॉल आणि टेक्स्ट अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिविटी, LED हेडलँप आणि टेललँप तसेच USB चार्जिंग पोर्ट सारख्या फीचर्सनी परिपूर्ण आहे. याशिवाय होंडा TFT इंस्ट्रूमेंट पॅनल, C-टाइप चार्जिंग पोर्ट आणि होंडा रोडसिंक अॅप सपोर्टच्या माध्यमातून टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनबरोबर बजाजपेक्षा समोर आहे. दोन्ही दुचाकी एक आइडलिंग स्टॉप/स्टार सिस्टम प्रदान करते जी फ्यूल एफिशिएंसी वाढवते.

Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125: सर्वात चांगली पावरट्रेन कोणाची?

होंडा SP 125 स्वत:ची पावर 124cc, सिंगल-सिलेंडर इंजिनपासून प्राप्त करते जे आता येत्या सरकारी नियमांना पूर्ण करण्यासाठी OBD2B स्वरुप आहे। हे इंजिन 10.72 bhp आणि 10.9 Nm चा समान पीक आउटपुट देते. ट्रान्समिशन ड्यूटी सहा-स्पीड गिअरबॉक्स द्वारा केली जाते.

Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125: हॉर्डवेअर

होंडा SP 125 आणि बजाज पल्सर N125 दोन्हीही पारंपरिक डायमंड फ्रेम वर आधारित आहे जे टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्सवर आहे पण SP 125 मध्ये मागील बाजूने डुअल स्प्रिंग आहे
जेव्हा पल्सर N125 मध्ये जास्त आधुनिक मोनोशॉक आहे. पल्सर मध्ये 17-इंचीचा फ्रंट आणि रियर अलॉय व्हील आहे जो SP 125 मध्ये एका आकाराचे छोटे अलॉय व्हील आहे.
दोन्ही दुचाकीमध्ये स्टॉपिंग पावर 240 एमएम फ्रंट डिस्क आणि 130 mm रिअर ड्रम ब्रेक द्वारे प्राप्त केले जाते.

हेही वाचा : रॉयल एनफिल्डचा मोठा धमाका! पहिली 750 cc इंजिन बाईक लवकरच इंडियन मार्केटमध्ये करणार एन्ट्री; पाहा जबरदस्त फीचर्स

Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125: किंमत जाणून घ्या

होंडा एसपी 125 मध्ये दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. ड्रम आणि डिस्क. ड्रमची किंमत ९१७७१ रुपये आहे आणि डिस्कची किंमत १,००२८४ रुपये आहे. दुसरी बजाज पल्सर एन 125 सुद्धा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. एलईडी डिस्क आणि ब्लूटूथसह एलईडी डिस्क ज्याची किंमती क्रमवार ९४,७०७ आणि ९८,७०७ रुपये आहे.

Story img Loader