होंडा टू व्हीलर्स लवकरच भारतात आपली नवीन स्कूटर लॉंच करणार आहे, कंपनी फोटो जारी करून तिच्या वेगवेगळ्या फीचर्सची झलक दाखवत होती, पण आता लोकांची प्रतीक्षा संपवत कंपनीने ही नवीन स्कूटर सादर केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कंपनीने बाजारात आपली लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर Activa चा नवीन अवतार लाँच केला आहे, ज्याला Honda Activa Premium Edition असे नाव देण्यात आले आहे. या स्पेशल एडिशनचे इंजिन आणि स्पेसिफिकेशन्स सध्याच्या Honda Activa प्रमाणेच आहेत पण कंपनीने त्याचे फीचर्स, डिझाईन आणि ग्राफिक्समध्ये बदल केले आहेत, ज्यामध्ये गोल्डन थीम वापरण्यात आली आहे.
Honda Activa Premium Edition Price
या Honda Activa Premium Edition च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत ७५,४०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह लॉंच केली आहे जी ऑन रोड ८७,५८२ रुपयांपर्यंत जाते.
Honda Activa Premium Edition बनवताना, कंपनीने त्याच्या बहुतांश भागांमध्ये सोनेरी रंगाची थीम वापरली आहे. या स्कूटरच्या बॉडी ग्राफिक्समध्ये फ्रंट ऍप्रन, अलॉय व्हील्स व्यतिरिक्त होंडा बॅजिंग गोल्डन कलर वापरून देण्यात आले आहे.
Honda Activa Premium Edition Features
Honda Activa Premium Edition च्या फीचर्सबद्दल बोलताना, कंपनीने सीट ओपनिंग स्विच, एक्सटर्नल फ्युएल फिलिंग कॅप, क्लॉक, अॅनालॉग स्पीडोमीटर, अॅनालॉग ऑडिओ मीटर, अॅनालॉग ट्रिप मीटर, फ्युएल गेज, अॅनालॉग टॅकोमीटर, एलईडी एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट यांचा समावेश केला आहे. , एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, लो फ्युएल इंडिकेटर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
आणखी वाचा : तुमची आवडती KTM Duke 200 स्पोर्ट्स बाईक केवळ ७० हजारात मिळवा, ऑफर वाचा
Honda Activa Premium Edition Engine
Honda Activa Premium Edition च्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने सिंगल सिलेंडर १०९.५१ cc इंजिन दिले आहे जे फॅन-कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.
हे इंजिन ७.७९ पीएस पॉवर आणि ८.८४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ऑटोमॅटिक सीव्हीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
आणखी वाचा : मोठ्या फॅमिलीसाठी केवळ १ लाखाच्या बजेटमध्ये घरी घेऊन जा Maruti Eeco, वाचा ऑफर
Honda Activa Premium Edition Braking System
Honda Activa Premium Edition मध्ये कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्सचे कॉम्बिनेशन दिले आहे, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे.
Honda Activa Premium Edition Colors
Honda Activa Premium Edition साठी कंपनीने सोनेरी थीमसह तीन रंगांचे पर्याय दिले आहेत. यामध्ये पहिला रंग मॅटे ली मार्शल ग्रीन, दुसरा रंग मेटॅलिक संगरिया रेड आणि तिसरा रंग पर्ल सिरेल ब्लू आहे.