Honda Unicorn 2025 : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने यूनिकॉर्न बाजारात आणली जी आता OBD2B-स्वरुपात आहे तसेच कंपनीने नवनवीन फीचर्स आणि नवीन राइडर्सना लक्षात घेऊन ही बाइक तयार केली आहे. या नव्या यूनिकॉर्नला फक्त एका डिस्क व्हेरिएंटसह मार्केटमध्ये आणले आहे जी सध्या देशभरात होंडा मोटरसायकल आणि स्कूटर डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज आपण या होंडा यूनिकॉर्नची किंमत, फीचर, कलर, आणि स्पेसिफिकेशनविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

होंडा यूनिकॉर्न २०२५ : किंमत

नवीन होंडा यूनिकॉर्न २०२५ ला डिस्क व्हेरिअंटसह मार्केटमध्ये आणण्यात आले आहे. ज्याची किंमत १.१९ लाख रुपयांपासून सुरू आहे. या कंपनीने नव्या युनिकॉर्नला विक्रीसाठी देशभरात होंडा डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.

gas cylinder price
Gas Cylinder Price : अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास आधी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Vasant Panchami 2025
Vasant Panchami 2025 : २ फेब्रुवारीपूर्वी चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शनि, सूर्य, गुरूसह ५ ग्रहांच्या कृपेने आर्थिक लाभासह होईल करिअरमध्ये झपाट्याने प्रगती
Numerology Valentine Day 2025
Numerology Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या आधी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होईल प्रेमाचा वर्षाव, जोडीदाराबरोबरचे मतभेद, वाद होतील दूर
Reliance Jio Republic Day Offer 2025
Republic Day Offer 2025 : अशी भन्नाट ऑफर शोधून सापडणार नाही! फक्त एकदा करा रिचार्ज आणि मिळवा भरपूर कूपन
Shani Transit 2025
येणारे ६५ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
Suzuki Access 125 price features amd more
स्कूटरप्रेमींनो, Suzuki Access 125 चे अपडेटेड व्हर्जन लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् सर्व काही
2025 Kawasaki Ninja 500 Features
2025 Kawasaki Ninja 500: स्टायलिश लूक आणि किंमतही कमी; कावासाकीची नवी स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच; जबरदस्त मायलेजही देणार

हेही वाचा : बापरे! फक्त ३० दिवसांत १.४५ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ६५ हजाराच्या ‘या’ बाईकसाठी लोकांच्या रांगा

होंडा यूनिकॉर्न २०२५: फीचर्स, कलर पर्याय आणि स्पेसिफिकेशन

लेटेस्ट मागण्यांना पूर्ण करत आणि एक ज्वाइंट कंफर्ट स्टाइल व टेक्नोलॉजी सादर करत नवीन होंडा यूनिकॉर्न २०२५ मध्ये समोर आणली आहे आणि क्रोम एलिमेंटसह नवीन ऑल-एलईडी हेडलँपसह जुळविण्यात आले आहे. यामुळे याची सिंपल डिझाइन टिकून आहे. नवीन 2025 यूनिकॉर्नला कंपनीने तीन कलरचे ऑप्शनसह मार्केटमध्ये आणले आहे ज्यामध्ये पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट एक्सिस ग्रे मॅटेलिक, आणि रेडिअंट रेड मॅटेलिक रंगाचा समावेश आहे.

ही गाडी पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोलसह येते जी सध्या गिअर पोझिशन इंडिकेटर, सर्विस ड्यू इंडिकेटर, इको इंडिकेटर आणि अनेक अशा महत्त्वाची माहिती दर्शवते.याशिवाय यामध्ये ऑन-द-गो स्मार्टफोन चार्जिंग साठी एक यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट दिलेला आहे.

हेही वाचा : BMW नाही तर मारुती 800 वर प्रेम; मनमोहन सिंग यांनी किती रुपयांना खरेदी केलेली मारुती 800 कार? त्यामागची गोष्ट ऐकून अख्ख्या देशाला अभिमान

होंडा यूनिकॉर्न २०२५: पावरट्रेन

नई होंडा यूनिकॉर्न मध्ये १६२.७१ cc, सिंगल-सिलेंडर, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे जो आता येणाऱ्या सरकारी नियमांना पूर्ण करण्यासाठी OBD2B स्वरुपाच्या आहेत. या गाडीची मोटार ७५०० आरपीएम वर १३ बीएचपीची पावर आणि ५२५० आरपीएम वर १४.५८ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते ज्याला ५ -स्पीड गिअरबॉक्ससह जोडण्यात आलेले आहेत.

होंडा यूनिकॉर्न २०२५ : स्पर्धा

२०२५ होंडा यूनिकॉर्नची आपल्या सेगमेंट मध्ये स्पर्धा टीवीएस अपाचे आरटीआर १६०, बजाज पल्सर १५०, यामाहा एफजेड वी३ आणि हीरो एक्सट्रीम १६० आर सह होऊ शकते.

Story img Loader