टाटा मोटर्स भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादकांपैकी एक आहे. त्याच्या कारच्या बिल्ड क्वालिटीचे खूप कौतुक केले जाते. टाटा कारच्या बिल्ड गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी, कंपनी अनेक पावले उचलते, जसे की उत्तम दर्जाची सामग्री वापरणे आणि उत्तम उत्पादन तंत्र इ. टाटाच्या अनेक कारना ग्लोबल NCAP कडून ४ स्टार आणि ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. त्याच्या Nexon ला GNCAP ने ५-स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे. Tata Altroz ​​ला ग्लोबल NCAP ने ५-स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक गाड्यांनाही चांगले रेटिंग मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ग्लोबल NCAP ने Tata Tigor ला ४ स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी, “Thakur Saurav Vlog 2.0” या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, ह्युंदाई क्रेटा टाटा टिगोरमध्ये धडकली आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही गाड्या दुरून दिसत आहेत. ह्युंदाई क्रेटाने ज्या टिगोर ला धडक दिली या कारचा संपूर्ण पुढचा भाग जवळजवळ नष्ट झाल्याची माहिती आहे.

(हे ही वाचा : लहान मुलांसाठी भारतात दाखल झाली पहिली रेसिंग बाईक, किंमत पाहून व्हाल थक्क )

क्रेटाचे पुढचे टोक टिगोरच्या सहप्रवाशाच्या बाजूने धडकले. मात्र, हा व्हिडीओ कुठचा आहे, तसेच दोन्ही गाड्यांचे किती नुकसान झाले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

हा व्हिडीओ पाहून असे दिसते की, क्रेटाला खूप नुकसान झाले आहे आणि त्याची बिल्ड गुणवत्ता खूप खराब आहे परंतु तसे नाही. दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असावे. Creta ला ग्लोबल NCAP कडून ३ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.