Fastest Electric Car in India: इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी शोध करताना, बहुतेक लोक टॉप स्पीड आणि रेंज तपासतात. यानंतरच, लुक आणि डिझाइन व्यतिरिक्त, इतर वैशिष्ट्यांकडे लक्ष देतात. पेट्रोल इंजिनच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा टॉप स्पीड कमी असतो. आपल्या देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का, ६,४५८ किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर या कारचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारची किंमत आणि वैशिष्ट्ये चला तर पाहूया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा