Hyundai एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. ह्युंदाई कंपनी लवकरच आपली Exter एसयूव्ही लॉन्च करणार आहे. ही एसयूव्ही १० जुलै २०२३ रोजी लॉन्च करणार आहे. हे कंपनीच्या सेगमेंटमधील सर्वात लहान एसयूव्ही कार आहे. यामध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले वाईट. कंपनीने या एसयूहीच्या इंटेरिअरचे फोटोज शेअर केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंटेरिअर आणि फीचर्स
नवीन ह्युंदाई exter चा डॅशबोर्ड ग्रँड i10 Nios आणि Aura च्या डॅशबोर्ड सारखे आहे. यामध्ये अँड्रॉइड ऑटो, Apple कार प्ले आणि ह्युंदाईच्या BlueLink कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह यामध्ये ८.० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात येणार आहे. तसेच या एसयूव्हीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ग्राहकांना मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
इंजिन आणि गिअरबॉक्स
Hyundai Exter ला पॉवर १.२-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे Grand i10 Nios आणि काही इतर Hyundai कारला देखील शक्ती देते. हे इंजिन ८२ bhp कमाल पॉवर आणि ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह AMT पर्याय देखील मिळतो. Hyundai Exter मध्ये देखील CNG चा पर्याय उपलब्ध होणार आहे.
किंमत आणि स्पर्धा
Hyundai Exter Micro एसयूव्हीची किंमत ६ लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ह्युंदाईने लाँचिंग आधीच नवीन एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक ११,००० रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करू शकतात. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा Hyundai डीलरशिपवरून बुक केले जाऊ शकते.
डिझाइन कसे आहे?
ह्युंदाईने आपल्या एक्सटर SUV चे टीझर आधीच जारी केलेले आहे. या कारची लांबी ३.८ मीटर असू शकते. यात टच सपोर्ट सोबत ८ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी फीचर्स, इलेक्ट्रिक सनरूफ, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक्नोलॉजी सारखी सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, यामध्ये एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर एच शेप हेडलॅम्प, १७-इंचाचे अलॉय व्हील यांसारखे अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात. त्याचवेळी, डिजिटल एमआयडी, स्टीयरिंगवरील नियंत्रणे आणि सुरक्षिततेसाठी अनेक वैशिष्ट्ये आतील भागात आढळू शकतात.