कार सेक्टरच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये कमी बजेटच्या गाड्यांची मोठी रेंज आहे ज्या उत्कृष्ट मायलेज आणि फीचर्ससह येतात. मारुती, टाटा ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांच्या हॅचबॅक कार्स या रेंजमध्ये प्रामुख्याने आढळतात.

या सेगमेंटमध्ये असलेल्या कारपैकी आज आम्ही Hyundai i10 Asta व्हेरिएंटबद्दल बोलत आहोत, जे या कारचे सर्वाधिक विकले जाणारे व्हेरिएंट आहे. किंमतीव्यतिरिक्त ही कार तिच्या मायलेज आणि डिझाईनसाठी पसंत केली जाते.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

Hyundai Santro Asta ची किंमत ६,००,७०० रूपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते जी ऑन रोड असताना ६,८२,९९८ रूपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर तुम्ही ती खरेदी करण्यासाठी अतिशय सोपा फायनान्स प्लॅन येथे जाणून घेऊ शकता.

आणखी वाचा : केवळ ७० हजारात खरेदी करा Maruti WagonR, वाचा संपूर्ण ऑफर

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही कार खरेदी केली तर बँक तुम्हाला यासाठी ६,१४,९९८ रुपये कर्ज देईल.

Hyundai Santro Asta वर या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ६० महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे आणि या काळात बँक कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.

फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि ईएमआय प्लॅनचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्ही या कारची फीचर्स, डिटेल्स आणि मायलेजची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

आणखी वाचा : Two Wheeler Finance Plan: केवळ ९ हजार रूपये देऊन खरेदी करा TVS Jupiter चं स्टॅंडर्ट व्हेरिएंट

Hyundai Santro Asta Engine and Transmission: या कारमध्ये कंपनीने १०८६ cc चे इंजिन दिले आहे. हे इंजिन ६८.०५ पीएस पॉवर आणि ९९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

Hyundai Santro Asta mileage: मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही कार २०.३ kmpl चा मायलेज देते.

Santro Asta Features: फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स दिली आहेत.