Hyundai 7-Seater Car Sales Report: भारतीय बाजारपेठेत सात सीटर गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. एकत्र कुटुंबपद्दती असल्याने भारतीय जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून त्यामुळे बाजारात सात सीटर कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळेच आता कंपन्याही त्यांच्या ५-सीटर SUV कारचे सात-सीटर मॉडेल्स लाँच करत आहेत. देशातील मोठ्या संख्येने लोक सात आसनी वाहनांच्या शोधात आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगणार आहोत. ज्या सात सीटर कारची विक्री भारतीय बाजारपेठेत वाढली आहे.

दिग्गज कार निर्माता कंपनी Hyundai Motor India च्या एका सात सीटर कारने नवा टप्पा गाठला आहे, अवघ्या सहा महिन्यांत एक लाख गाड्यांची विक्री झाली आहे. Hyundai ने ही कार भारतीय बाजारात २०२४ च्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातच लाँच केली होती. या कारमध्ये यात ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यात चांगले अपडेटेड स्टाइलिंग देण्यात आले आहे आणि त्यात अनेक प्रगत वैशिष्ट्ये देखील जोडण्यात आली आहेत.

thane passengers suffer financial loss
एसटी अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड, संपाचा परिणाम प्रवाशांच्या पथ्यावर
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Agricultural Commodity Markets Rice Exports Ethanol Producers
तांदूळ, साखर, मका; पुढे इथेनॉलचा धोका
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Maruti Jimny Car Sales Maruti Jimny Got Record Growth Of 5700 Percent In Exports Check Details
Maruti Jimny Car Sales: या कारने विक्रीच्या बाबतीत मोडला रिकॉर्ड; जाणून घ्या किती झाली विक्री
cyber crime
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांची सायबर फसवणूक
Uran rain, Uran farmers Relief, rice crops Uran,
उरण : जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा, भात पिकांवरील रोगाचा प्रतिबंध होण्यास मदत

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले! BMW चा देशातील बाजारपेठेत मोठा धमाका; ‘या’ नव्या कारसह इलेक्ट्रिक स्कूटर केली दाखल, पाहा किंमत)

आम्ही ज्या कारबद्दल सांगत आहोत, ती ह्युंदाईची कार आहे. ह्युंदाई नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असते. नुकतीच 2024 Hyundai Creta ची नवीनतम फेसलिफ्ट व्हर्जन या वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केली. मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये येणाऱ्या या वाहनाबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या कारला विक्रीही वाढली आहे. 2024 Hyundai Creta तीन १.५-लिटर इंजिन प्रकारांसह बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनचा पर्याय आहे. सुधारित क्रेटामध्ये ६-स्पीड मॅन्युअल, इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (IVT), ७-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय आहेत. कंपनीने ही SUV सात व्हेरिअंट्समध्ये लाँच केली आहे. यात E, EX, S, S पर्यायी, SX, SX Tech आणि SX हे पर्याय देण्यात आले आहेत.

2024 ह्युंदाई क्रेटा किंमत

2024 Hyundai Creta मध्ये ADAS, ६ एअरबॅग्ज, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, ३६०-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत. 2024 Hyundai Creta चा लूकमध्ये बदल करण्यात आला आहे. यात मोठ्या ग्रिल, अपडेटेड प्रोजेक्टर LED हेडलाइट्स, H-shaped DRLs आणि नवीन कनेक्टेड LED टेललॅम्प सेटअप देण्यात आला आहे. Hyundai Creta ची एक्स-शोरूम किंमत १३.२४ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २४.३७ लाख रुपयांपर्यंत जाते.