Hyundai Motors ने आपली नवीन SUV Hyundai Tucson १३ जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे, जी ४ ऑगस्ट रोजी लॉंच केली जाईल आणि लॉंचच्या दिवशी त्याची किंमत देखील घोषित केली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पण लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने या Hyundai Tucson ची प्री-बुकिंग सुरू केली आहे. ही SUV घेण्यास इच्छुक असलेले ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा त्यांच्या जवळच्या Hyundai अधिकृत डीलरशिपला भेट देऊन ही SUV बुक करू शकतात.
जर तुम्ही देखील या SUV लाँच होण्याची वाट पाहत असाल, तर त्याच्या प्री-बुकिंग प्रक्रियेचे तपशील वाचल्यानंतर, या कारचे फीचर्स, इंजिन आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Hyundai Tucson च्या लूक आणि डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने एक आधुनिक स्पोर्टी डिझाईन बनवले आहे, ज्यामध्ये नवीन डिझाईन केलेल्या क्रोम ग्रिलसह अद्वितीय डिझाइन केलेले डीआरएल दिले गेले आहेत.
आणखी वाचा : केवळ ३५ हजारात घ्या Bajaj Pulsar NS160, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर
या एसयूव्हीमध्ये नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स जोडण्यात आले आहेत, जे या एसयूव्हीचा स्पोर्टी लुक वाढवण्याचे काम करतात. एसयूव्हीमध्ये नवीन डिझाइन केलेले हेडलॅम्प आणि टेल लॅम्प देण्यात आले आहेत.
Hyundai Tucson कंपनीने ७ कलर कॉम्बिनेशनसह सादर केली आहे. यात पाच मोनो टोन कलर स्कीम आहे, ज्यामध्ये पोल व्हाईट, फायरी रेड, फँटम व्हाईट, ग्रे आणि स्टाररी नाईट कलरचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त, ही SUV दोन ड्युअल टोन कलर स्कीममध्ये देण्यात आली आहे ज्यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये पांढरा काळा आणि दुसरा पर्याय लाल आणि काळा आहे.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने Android Auto आणि Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह १०.२५ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली आहे, ज्यामध्ये ब्लूलिंक, व्हॉईस कमांडची कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. यामध्ये १०.२५ इंच अॅम्बियंट साउंड, व्हॅले मोड, ८ स्पीकरसह बोस साउंड सिस्टीम, सनरूफ यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
याशिवाय वायरलेस चार्जर, रिमोट इंजिन स्टार्ट स्टॉप, मागील सीटसाठी रिक्लायनिंग फंक्शन, ६ एअरबॅग्ज, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट कोलेजन वॉर्निंग यांसारखी फीचर्सही देण्यात आली आहेत.
आणखी वाचा : Electric Scooter Buying Guid : इलेक्ट्रिक स्कूटर घेताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा
Hyundai Tucson च्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने त्यात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनचा पर्याय दिला आहे. यातील पहिले इंजिन २.० लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन १५६ bhp पॉवर आणि १९२ Nm पीक टॉर्क जनरेट करते.
हे इंजिन ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. दुसरे इंजिन २.० लिटर डिझेल इंजिन आहे जे १८६ Bhp पॉवर आणि ४१६ Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे.
या पॉवरट्रेनसह कंपनीने Hyundai Tucson मध्ये ऑल व्हील ड्राईव्ह प्रणाली दिली आहे ज्यामध्ये चार ड्राइव्ह मोड एकत्र केले आहेत.
यामध्ये पहिला मोड नॉर्मल, दुसरा इको, तिसरा स्पोर्ट आणि चौथा स्मार्ट मोड आहे. यासोबतच या एसयूव्हीमध्ये तीन टेरेन मोड देखील देण्यात आले आहेत, ज्यामध्ये पहिला मोड स्नो, दुसरा मड आणि तिसरा सँड मोड आहे.