जीप इंडियाने मेरिडियन एक्स ही स्पेशल एडिशन लॉन्च केली आहे ,जीची किंमत २९.९९ लाख आहे. X एडिशन आधारित बेस लिमिटेड एमटी व्हेरियंटपेक्षा ५०,००० रुपये अधिक महाग आहे. ही कार कॉस्मेटिक अपग्रेडसह येते आणि स्टॅँडर्ड मेरिडियन एसयूव्हीच्या तुलनेत अतिरिक्त किट मिळते.

Jeep Meridian X :नवीन काय आहे?

nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Car Sales Drop in May 2024
देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी
Tata Punch facelift 2024
टाटाचा नाद करायचा नाय! देशात नव्या अवतारात आणतेय ‘ही’ सर्वात सुरक्षित कार; मायलेज २६ किमी अन् किंमतही कमी
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

या कारमध्येबाहेरील बाजूस, मेर्डियन एक्स बॉडी-रंगीत लोअर्स, राखाडी आणि राखाडी शटेसह थोड्या वेगळ्या अलॉय व्हीलसह येते. आतील बाजूस, Merdian X ला साइड मोल्डिंग, पुडल लॅम्प्स, प्रीमियम मॅट्स, प्रोग्रामेबल अँबीएंट लाईटिंग, एअर प्युरिफायरसह सनशेड्स, डॅश कॅम आणि पर्यायी रीअर-सीट एंटरनेटमेंट पॅकेज यासारखी अतिरिक्त उपकरणे मिळतात. याव्यतिरिक्त,स्टॅँडर्ड मेरिडियन एसयूव्हीच्या तुलनेत मेरडियन एक्स यांत्रिक दृष्टिकोनातून समान आहे.

हेही वाचा – आनंद महिंद्राच्या ‘या’ नव्या स्वस्त SUV ने बाजारात उडविली खळबळ; २४ तासात १,५०० लोकांच्या घरी पोहोचली, किंमत…

जीप मेरिडियन एसयूव्ही २.०-लिटर, ४ सिलेंडर, टर्बो-डिझेल मोटरद्वारे समर्थित आहे जी १६८bhp आणि ३५०Nm निर्माण करते. हे इंजिन ९-स्पीड ऑटोमॅटिक किंवा ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. जीप ०-१००kmph स्प्रिंट १०.८ सेकंदाचा दावा करते, तर टॉप स्पीड १९८ kmph असल्याचा दावा केला जातो. किंमतीच्या बाबतीत, मर्डियन X ची किंमत संबंधित प्रकारांपेक्षा ५०,००० रुपये जास्त आहे. लिमिटेड, लिमिटेड (ओ), ओव्हरलँड. मेरिडियन रेंज २९.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर मर्डियन एक्स रेंज २९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

हेही वाचा – खरेदीसाठी घाई करा! जूनमध्ये मारुतीच्या या कारवर छप्परफाड डिस्काउंट; वाचलेल्या पैशांमधून खरेदी करू शकता दोन एसी

Meridian X लाँच करताना, जीप इंडियाचे ब्रँड डायरेक्टर कुमार प्रियेश यांनी सांगितले की, “जीप मेरिडियन X आमच्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन आणि ड्रायव्हिंग अनुभव देते. स्पेशल एडिशन खडबडीत रस्त्यांवर उत्तम काम करते तसेच शहरी रस्त्यांवर लक्ष वेधून घेते

मेरिडियनच्या या विशेष आवृत्तीचे बुकिंग सुरू झाले आहे. इच्छुक ग्राहक ऑनलाइन किंवा जवळच्या जीप शोरूमला भेट देऊन SUV बुक करू शकतात. जीप सात रंगांच्या पर्यायांमध्ये मेरिडियन एक्स ऑफर करत आहे, ज्यात सिल्व्हरी मून, टेक्नो मेटॅलिक ग्रीन, मॅग्नेशियो ग्रे, पर्ल व्हाइट, ब्रिलियंट ब्लॅक, गॅलेक्सी ब्लू आणि वेल्वेट रेड यांचा समावेश आहे.