Kawasaki ही एक लोकप्रिय टू-व्हिलर कंपनी आहे. कंपनीने आपली एक नवीन बाइक लॉन्च केली आहे. कंपनीने आपली Ninja 650 बाइक लॉन्च केली आहे. त्याची किंमत जुन्या मॉडेलपेक्षा किंचित जास्त महाग आहे. मिड डिस्प्लेसमेंट स्पोर्ट्स बाईकचीचे नवीन व्हर्जन आता OBD2 सह नवीन उत्सर्जन मानकांशी सुसंगत आहे. कावासाकीच्या भारतात लॉन्च केलेल्या Ninja 650 ही स्पोर्ट्स बाइकची किंमत ७.१६ लाख (एक्सशोरूम ) रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

2024 Kawasaki Ninja 650: डिझाइन

2024 Kawasaki Ninja 650 च्या लुक आणि डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही नवीन स्पोर्ट्स बाइक आपल्या जुन्या बाइकसारखी दिसते. यामध्ये फुल-फेअर्ड स्टायलिंग, समोरील बाजूस ट्विन-पॉड एलईडी हेडलॅम्प, फ्रंट ऍप्रनच्या वर विंडशील्ड, फ्लोटिंग टेल सेक्शनसह स्टेप-अप सीट आणि अंडरबेली एक्झॉस्ट यांचा समावेश आहे. हे कावासाकी रेसिंग टीम ग्राफिक्ससह सिंगल लाईम ग्रीन पेंट स्कीममध्ये ऑफर केले जात आहे. याप्रकारचे डिझाइन या बाइकमध्ये मिळते. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले,Tata ने नव्या अवतारामध्ये लॉन्च केली ‘ही’ कार; किंमत फक्त…

2024 Kawasaki Ninja 650: फीचर्स

कावासाकी निंजा ६५० कळत TFT इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि कावासाकीच्या राइडोलॉजी ऍप्लिकेशनद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारखे फीचर्सनी सुसज्ज आहे. ब्रेकिंगसाठी ड्युअल चॅनल ABS सह दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक दिले आहेत. स्पोर्ट्स बाइक १७ इंचाच्या अलॉय व्हील्सवर चालते. ज्यामध्ये १२०/७० सेक्शन फ्रंट आणि १६०/६० सेक्शन रिअर ट्युब्लेस टायर देण्यात आले आहेत.

इंजिन आणि स्पेसिफिकेशन्स

निंजा ६५० ला पॉवर देण्यासाठी ६४९ सीसीचे लिक्विड कूल्ड, पॅरलल ट्वीन इंजिन देण्यात आले आहे. जे आता E20 शी अनुरूप आहे. हे इंजिन ८००० आरपीएम आणि ६७.३ बीएचपी इतकी पॉवर आणि ६,६०० आरपीएमवर ६४ एनएम टॉर्क जनरेट करते. चेन ड्राईव्हच्या मदतीने इंजिन ६-स्पीड ट्रान्स्मिशनसह जोडलेले आहे.