दाक्षिणात्य अभिनेता यश अभिनयासोबतच हटके स्टाइलमुळेही चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. ‘केजीएफ’ चित्रपटानंतर यशच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ‘केजीएफ’ चित्रपटानंतर यशच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. KGF स्टार यश हा नेहमी त्याच्या चित्रपटांमधील बोल्ड आणि दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. मात्र खऱ्या जगामध्ये त्याचे चाहते त्याला एक नम्र आणि हृदयस्पर्शी व्यक्ती म्हणून ओळखतात. यशने नुकतीच एक नवीन कार खरेदी केली आहे.

यशने स्वतःसाठी कार खरेदी करत असताना त्याच्यातील या वैशिष्ट्यांचा देखील विचार केलेला दिसतो. यशने नुकतीच तब्बल ४ कोटींहून अधिक किंमत असणारी अत्यंत महाग अशी लँड रोव्हर Range Rover SUV खरेदी केली आहे. यश आणि त्याचा परिवाराचा नवीन रेंज रोव्हरसह पोज दिलेला फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Virat Kohli Clean Bowled on Ranji Trophy Return
Virat Kohli Ranji Trophy: विराट कोहलीच्या पदरी रणजीतही निराशा! स्टंप्सच्या कोलांटउड्या, पाहा VIDEO
celebrity masterchef highest earning contestant tejasswi nikki tamboli usha Nadkarni
‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’साठी तेजस्वी प्रकाश घेते सर्वाधिक मानधन; तर निक्की तांबोळी, उषा नाडकर्णींना मिळतात ‘इतके’ पैसे
Premachi Goshta Fame swarda thigale aerial yoga in aata hou de dhingana season 3
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मुक्ताचं ‘हे’ कौशल्य पाहून चकित व्हाल, ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांचीही झाली हालत खराब
Mamta Kulkarni net worth
५२ व्या वर्षी संन्यास घेणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीची संपत्ती किती? वाचा…
Land prices increase as celebrities are attracted to Alibaug for investment
तारांकितांना गुंतवणुकीसाठी अलिबागची भुरळ, जमिनींचे भाव गगनाला
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra talk about on Rajat Dalal Viral Reaction after Bigg Boss 18 Winner Announcement
Video: “जलने दो…”, रजत दलालच्या ‘त्या’ कृतीवर करणवीर मेहराची प्रतिक्रिया, शाहरुख खानची पोज देत म्हणाला…

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 20 June: ‘या’ शहरांमध्ये सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर

यशचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून कोणत्या सिरीजमधील मॉडेल आहे हे ओळखणे कठीण आहे. मात्र अभिनेता यशने २०२३ लँड रोव्हर रेंज रोव्हरची टॉप ऑफ द लाईन ऑटोबायोग्राफी मॉडेल निवडले आहे. त्याने Santorini Black च्या क्लासी शेड या रंगाची एसयूव्ही खरेदी केली आहे. कारच्या बाहेरील बाजूस ब्रश अ‍ॅल्युमिनिअम अ‍ॅक्सेंट देण्यात आले आहेत. जे हाय क्लास ब्लॅक कलरच्या तुलनेत सुंदर आणि आकर्षक दिसतात. पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये यश आणि त्याची पत्नी राधिका पंडितसह एसयूव्ही चालवताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभिनेता यश त्याच्या दोन मुलांसह एसयूव्हीसमोर पोज देताना दिसत आहे.

सध्याच्या जनरेशनमधील रेंज रोव्हर एसयूव्ही सेलिब्रेटी आणि उद्योगपतींमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही कार अनेक अभिनेते, उद्योगपतींकडे दिसून येते. त्यामध्ये बॉलिवूड स्टार्स सोनम कपूर, निम्रत निम्रत कौर, आदित्य रॉय कपूर, मलायका अरोरा आणि इतर यांच्याकडे लेटेस्ट-जनरेशन रेंज रोव्हर एसयूव्ही आहे.

Story img Loader