Kia India ही देशातील एक वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. २०१९ मध्ये किया इंडियाने आपली मध्यम आकाराची SUV Kia Seltos केली होती जी पूर्णपणे मेड इन इंडिया कार होती. किया सेलटॉस लॉन्च झाल्यानंतर त्याच्या सेगमेंटमध्ये कंपनीला मोठे यश मिळाले आहे. २०१९ मध्ये लॉन्च झालेल्या एसयूव्हीला काही अपडेट देण्यात आले होते. आता लवकरच या एसयूव्हीचे फेसलिफ्टऐड व्हेरिएंट लवकरच लॉन्च केले जाणार आहे.

जागतिक स्तरावर कंपनीने आपले अपग्रेडेड मोडले गेल्याच वर्षी लॉन्च केले आहे. ते अपग्रेडेड मोडले कंपनी येत्या काही महिन्यांमध्ये भारतात लॉन्च करू शकते. सेलटॉस २०२३ च्या या नवीन लॉन्च होणाऱ्या अपडेटेड मॉडेलबद्दल जाणून घेऊयात.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

हेही वाचा : Car Brake Fail: कार चालवताना अचानक ब्रेक निकामी झाले तर घाबरू नका! ‘असा’ वाचवू शकता स्वत:चा जीव, जाणून घ्या

Panoramic Sunroof

किया सेलटॉसमध्ये कंपनीने Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder आणि MG Astor प्रमाणेच पॅनोरामिक सनरूफ ऑफर केले होते. आता लवकरच ही प्रतिक्षा संपणार आहे. २०२३ किया सेलटॉसमध्ये पॅनोरॅमिक सनरुफ दिले जाणार आहे. सध्या सेलटॉसमध्ये इलेक्ट्रिक कंट्रोलसह सनरुफ उपलब्ध आहे.

डिझाईन

किया सेलटॉसमध्ये एकदम नवीन पद्धतीचे मेश फ्रंट ग्रील दिले आहे. LED हेडलॅम्पच्या डिझाईनमध्ये नवीन आहेत. तसेच एलईडी डीआरएल थोडे खाली देण्यात आले आहेत. व ते फ्रंट ग्रीलमध्ये एकत्रिक केले गेले आहेत. फ्रंट बंपरवर पुन्हा काम करण्यात आले आहे. २०२३ च्या किया सेलटॉसमध्ये अलॉय व्हीलचा नवीन सेट मिळणार आहे.

फीचर्स

किया इंडिया सेलटॉसला अधिक प्रीमियम करण्याच्या विचारात आहे. एसयूव्हीमध्ये १०.२५ इंचाचे दोन डिजिटल डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि ड्रायव्हरचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असे फीचर्स असण्याची शक्यता आहे. सेफ्टीच्या दृष्टीने सेलटॉस ADAS या सिस्टीमने सुसज्ज असणार आहे. यामध्ये ब्लाइंड स्पॉट कोलिशन वॉर्निंग, 360-डिग्री कॅमेरा, ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग, हाय बीम असिस्ट, लेन फॉलोइंग असिस्ट आणि रीअर व्ह्यू मॉनिटर यांसारखी फीचर्स मिळू शकतात.

इंजिन आणि ट्रान्समिशन

गेल्या महिन्यापासून BS6 स्टेज 2 नियम लागू करण्यात आला आहे. कियाने १.४ लिटर टर्बो पेट्रोलचे उत्पादन बंद केले आहे. किया नवीन १.५ लिटरचे टर्बो पॉवरट्रेन इंजिन लॉन्च करू शकते.जे १५८ बीएचपी आणी ५३ एनएम ट्रॅक जनरेट करू शकते. याला ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनसह जोडण्यात आले आहे.

Story img Loader