BMW i7 and 7 Series Launched in India: दिग्गज वाहन उत्पादक कंपनी BMW इंडियाने या नवीन वर्षात मोठा धमाका केलाय. कंपनीने पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्ही व्हर्जनमध्ये आपली अतिशय खास लक्झरी सेडान सादर केली आहे. आता याच BMW कारमध्ये मूव्ही थिएटरचा तुम्हाला फिल मिळणार आहे. ‘BMW 7 Series and i7’ कार नुकतीच लाँच झाली आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे या कारमध्ये खास.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
2023 BMW i7: बॅटरी, रेंज आणि परफार्मेंस
सातव्या पिढीतील टॉप-स्पेक्स BMW i7 xDrive 60 प्रकार देशात सादर करण्यात आला आहे. ही BMW 7 सिरीजची पूर्ण इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. जी xDrive 60 मध्ये सादर केली गेली आहे. लेटेस्ट व्हेरियंटमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. दोन्ही मोटर्स एकत्रितपणे ५३६.४ bhp पॉवर आणि ७४५ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहेत. नवीनतम २०२३ BMW i7 मध्ये १०१.७ kWh बॅटरी आहे. ही बॅटरी एका चार्जवर ६२५ किलोमीटर (WLTP प्रमाणित) पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. ही सातव्या पिढीतील BMW i7 सेडान मर्सिडीज-बेंझ EQS, Audi RS e-tron GT आणि Porsche Taycan) सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: देशात सादर होणार तुमच्या आवाजाने पार्क होणारी ‘Self Balancing’ इलेक्ट्रिक स्कूटर )
2023 BMW 7 Series: इंजिन आणि गिअरबॉक्स
BMW 7 सीरीजला परदेशात पॉवर करण्यासाठी अनेक पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध आहेत. तथापि, देशात सादर केलेल्या BMW 740i M स्पोर्ट प्रकारात ३.०-लीटर, इनलाइन-६-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ३७५.४ bhp पॉवर आणि ५२० Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन ८-स्पीड एटीशी जोडलेले आहे. BMW i7 ५,३९१ mm लांब, १,९५०mm रुंद आणि १,५४४mm उंच आहे.
2023 BMW i7 आणि BMW 7 Series चे जबरदस्त इंटेरिअर
BMW i7 मध्ये लक्झरी केबिन उपलब्ध आहे. यात थिएटर मोड, जे डिस्प्लेला सिनेमा-शैलीच्या फॅशनमध्ये ३१.३-इंच ८K डिस्प्लेमध्ये बदलते. या कामध्ये मागे बसून प्रवास करणाऱ्यांना मूव्ही थिएटरचा फिल मिळणार आहे. यात थिएटर स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले पाठी, पुढे, वर, खाली आपल्या सोईनुसार फ्लिप करता येऊ शकतो. कंपनीची खास लक्झरी सेडान BMW 7 सीरीज मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, ऑडी ए8 सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: Mahindra Thar 4X2 RWD चे नवीन स्वस्त व्हेरियंट भारतात लाँच, किंमत केवळ…)
2023 BMW i7 आणि BMW 7 Series किंमत
नवीनतम 2023 BMW भारतात १.७० कोटी रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. लॉन्चसोबतच, सर्व-नवीन लक्झरी BMW i7 आणि 7 सीरीजचे बुकिंगही सुरू झाले आहे. ज्या ग्राहकांनी ही प्रीमियम लक्झरी सेडान बुक केली आहे त्यांना कंपनी या वर्षी मार्च महिन्यात डिलिव्हरी करेल.