Mahindra Best Selling SUV: टाटा मोटर्सची भारतीय कार बाजारात महिंद्रासोबत नेहमीच स्पर्धा होत असते. सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटपासून मोठ्या एसयूव्ही सेगमेंटपर्यंत, दोन्ही कंपन्या मॉडेल्सच्या विस्तृत श्रेणीची विक्री करतात. महिंद्राची एक SUV टाटा मोटर्सला मागे टाकत आहे. महिंद्राची XUV700 मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. टाटा हॅरियर आणि टाटा सफारीला मागे टाकत महिंद्राच्या कारने विक्रीच्या बाबतीत एक नवा टप्पा गाठला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Mahindra & Mahindra ने जाहीर केले आहे की कंपनीच्या XUV700 SUV ने अवघ्या २० महिन्यांत १ लाख युनिट्सची डिलिव्हरी नोंदवली आहे. १ लाख युनिट्स गाठणारी ही महिंद्राची सर्वात वेगवान SUV ठरली आहे. कंपनीची ही कार लॉन्च झाल्यापासून खूप पसंत केली जात आहे आणि एका वेळी ती देशातील सर्वात जास्त प्रतीक्षा कालावधी असलेली कार बनली आहे. एवढेच नाही तर लाँच झाल्याच्या १२ महिन्यांत ५० हजार युनिट्सची विक्री नोंदवली. महिंद्राने ते XUV 500 चे अपग्रेड मॉडेल म्हणून ऑगस्ट २०२१ मध्ये लाँच केले.

(हे ही वाचा : ५० हजार रुपये पगार असेल तर कोणती कार घ्यायची? AI ने दिले अचूक उत्तर, पाहा काय आहेत पर्याय )

किंमत आणि इंजिन

Mahindra XUV 700 ची किंमत १४.०१ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २६.१८ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते.