7 Seater Car: देशातील लोकप्रिय कार निर्माता कंपनी महिंद्रा तिच्या एसयूव्ही कारसाठी ओळखली जाते. महिंद्रा स्कॉर्पिओ घेण्याचे लोकांना वेड लागले असले तरी कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणजे महिंद्रा बोलेरो. भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही पैकी एक असणारी महिंद्रा बोलेरो आपल्या दमदार फीचर्स आणि लूकमुळे बाजारात धुमाकूळ घालत आहे.महिंद्राने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात बोलेरोच्या १० लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. बोलेरो २००० या वर्षी भारतीय बाजारात आणली गेली होती आणि आत्तापर्यंत या कारचे १४ लाखांहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत. खास गोष्ट म्हणजे ही १० लाखांपेक्षा कमी किमतीची लोकप्रिय सात सीटर कार आहे, ज्याची क्रेझ खेड्यापासून शहरांपर्यंत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा