Maruti Car: देशात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. किंमत कमी व फायदे जास्त असं कमाल समीकरण देणाऱ्या ‘Maruti Alto 800’ च्या बेस मॉडेलची बाजारात प्रचंड चर्चा आहे. मारुती अल्टो 800 भारतीय बाजारपेठेत लोकांच्या मनावर राज्य करते. अशा परिस्थितीत, मारुती अल्टो 800 हॅचबॅक ही या विभागातील सर्वात कमी किंमतीची कार आहे. आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये मारुतीच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी असणारी मारुती अल्टो 800 कारवर असणाऱ्या एका भन्नाट ऑफरबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन स्वस्तात मारुती अल्टो 800 खरेदी करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Maruti Alto 800 ची किंमत
कंपनीने चार प्रकारांमध्ये मारुती अल्टो 800 लॉन्च केली असून या बेस मॉडलची सुरुवातीची किंमत ३ लाख ३९ हजार रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. ही किंमत ऑन रोड झाल्यास ३ लाख ७८ हजार ७५७ रुपये होते. परंतु, तुम्ही ही कार निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. अनेक वेबसाइट्सवरून तुम्ही ही कार खरेदी करू शकता.

(आणखी वाचा : 7-सीटर SUV-MPV शोधताय? पुढील वर्षांत लाँच होणार ‘या’ पाच दमदार कार, लूक अन् डिझाईनही कमाल )

या’ वेबसाइट्सवरून स्वस्तात खरेदी करा Maruti Alto 800

  • मारुती अल्टो 800 चे २००९ चे मॉडेल दिल्ली नोंदणीसह असलेले OLX वेबसाइटवर उपलब्ध आहे. तुम्ही या वेबसाइटवरुन मारुती अल्टो 800 सेकंड हँड कार खरेदी करू शकता. कारची किंमत ६०,००० रुपये आहे, परंतु तुम्हाला यावर इतर कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन दिला जाणार नाही.
  • मारुती अल्टो २०१० चे सेकंड हँड मॉडेल दिल्ली नोंदणीसह असलेले DROOM वेबसाइटवरून तुम्ही ७५ हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तसेच तुम्हाला या कारसोबत फायनान्स प्लॅनची ​​सुविधा मिळत आहे.
  • मारुती अल्टो २०११ चे सेकंड हँड मॉडेल CARTRADE या वेबसाइटवरून ९५ हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. परंतु तुम्हाला यावर कोणतीही फायनान्स ऑफर मिळणार नाही.