Maruti Suzuki Car: मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे, ज्यांची कार प्रत्येक सेगमेंटमध्ये आहे. मारुती सुझुकीने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात गेल्या वर्षी आपली लोकप्रिय हॅचबॅक लॉंच केली आहे. या कारचे जुने व्हर्जन्सदेखील अतिशय लोकप्रिय झाले होते. तसंच, ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार देखील आहे. मारुतीची ही हॅचबॅक कार नवीन डिझाइन आणि उत्कृष्ट इंटिरियरसह लाँच करण्यात आली आहे. यामध्ये उत्तम फ्युअल एफिशिअन्सी आणि अधिक पॉवर पाहायला मिळेल. दरम्यान, तुम्हाला ही कार स्वस्तात घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही कार..

Maruti Alto K10 CNG

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे, ज्यांची कार प्रत्येक सेगमेंटमध्ये आहे. ज्यामध्ये आज आपण हॅचबॅक सेगमेंटमध्ये असलेल्या मारुती अल्टो K10 CNG च्या CNG व्हेरियंटबद्दल बोलत आहोत, ज्याची त्याच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम मायलेज कारमध्ये गणना केली जाते.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

तुम्ही नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, मारुती अल्टो K10 सीएनजीची किंमत, मायलेज, इंजिन आणि सुलभ डाऊन पेमेंट आणि EMI योजना जाणून घेण्याचा एक पर्याय येथे आहे.

(हे ही वाचा: SUV, XUV, MUV आणि TUV कोणती आहे सर्वाेत्तम? कार खरेदीपूर्वी हा फरक जाणून घ्या )

Maruti Alto K10 CNG किंमत

मारुती अल्टो K10 VXI S CNG बद्दल बोलत आहोत जे या कारचे बेस मॉडेल आहे. त्याची किंमत ५,९४,४४८ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ऑन-रोड ६,८५,२८१ रुपये आहे. Maruti Alto K10 CNG च्या ऑन-रोड किमतीनुसार, ही कार खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट रु. ६.८५ लाख असावे. जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल तर तुम्ही ३२ हजार रुपये देऊनही ही कार घरी घेऊन जाऊ शकता.

Maruti Alto K10 CNG फायनान्स प्लॅन

जर तुमच्याकडे मारुती अल्टो K10 CNG खरेदी करण्यासाठी ३२,००० रुपये असतील, तर फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या ऑनलाइन कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही या कारसाठी बँकेकडून ९.८ टक्के व्याजदराने ६,५३,२८१ रुपये कर्ज मिळवू शकता.

(हे ही वाचा: मारुती सुझुकीची ‘ही’ कार आता विदेशात घालणार धुमाकूळ; परदेशात होणार एक्सपोर्ट )

Maruti Alto K10 CNG डाउन पेमेंट आणि मासिक EMI

बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला ३२,००० रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी दरमहा १३,८१६ रुपये मासिक EMI जमा करावे लागेल.