Maruti Suzuki Car: मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे, ज्यांची कार प्रत्येक सेगमेंटमध्ये आहे. मारुती सुझुकीने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात गेल्या वर्षी आपली लोकप्रिय हॅचबॅक लॉंच केली आहे. या कारचे जुने व्हर्जन्सदेखील अतिशय लोकप्रिय झाले होते. तसंच, ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार देखील आहे. मारुतीची ही हॅचबॅक कार नवीन डिझाइन आणि उत्कृष्ट इंटिरियरसह लाँच करण्यात आली आहे. यामध्ये उत्तम फ्युअल एफिशिअन्सी आणि अधिक पॉवर पाहायला मिळेल. दरम्यान, तुम्हाला ही कार स्वस्तात घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही कार..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in