प्रिमियम हॅचबॅक कारची बाजारात मोठी श्रेणी आहे, जी त्यांच्या किंमतीव्यतिरिक्त त्यांच्या वैशिष्ट्ये आणि मायलेजसाठी पसंत केल्या जातात आणि यापैकी एक कार मारुती बलेनो आहे, जी किंमतीव्यतिरिक्त वैशिष्ट्ये, डिझाइन आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. जर तुम्ही शोरूममधून मारुती बलेनो खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ६.५ लाख ते ९.७१ लाख रुपये खर्च करावे लागतील. जर तुमच्याकडे ही कार खरेदी करण्यासाठी इतके बजेट नसेल, तर तुम्ही या कारचा सेकंड हँड मॉडेल अगदी स्वस्तात घेऊ शकता. जाणून घेऊया कुठे मिळतेय ही विशेष ऑफर…

या’ वेबसाइट मिळतेय बंपर ऑफर

DROOM वेबसाइट

Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Convert old car into new upgrade your car by using these tips
वर्षानुवर्षे एकच गाडी वापरून तुम्हाला कंटाळा आला आहे का? मग अगदी स्वस्तात बनवा तुमची कार नवीकोरी, जाणून घ्या ‘या’ टिप्स
When To Apply Underbody Coating
Underbody Coating : कारला अंडरबॉडी कोटिंग लावण्याचे काय आहेत फायदे? फक्त गंजापासूनच नव्हे, तर ‘या’ समस्यांपासून ठेवेल तुमच्या गाडीला सुरक्षित
Follow the tips to look like an old car as shiny like a new car
जुनी कार नव्यासारखी चकचकीत दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
Driving on Indian roads learn how to drive in traffic to become better driver follow tips ABCD method
तुम्हाला अगदी ‘प्रो’ सारखी कार चालवायचीय? मग भारतीय रस्त्यांवर गाडी चालवण्याची ‘ABCD’ शिकूनच घ्या; बेस्ट ड्रायव्हर होण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ

सेकंड हँड मारुती बलेनोवर उपलब्ध असलेली पहिली ऑफर DROOM वेबसाइटवर आहे जिथे कारचे २०१७ चे मॉडेल सूचीबद्ध आहे. येथे त्याची किंमत ३ लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि या कारसोबत फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध आहे.

(आणखी वाचा : मारुती सुझुकीची ‘ही’ नवीन SUV फक्त ४० हजार रुपयांमध्ये आणा घरी; लवकर घ्या संधीचा लाभ! )

Maruti Suzuki True Value वेबसाइट

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाइटवर आणखी एक स्वस्त वापरलेला मारुती बलेनो डील सूचीबद्ध आहे जिथे दिल्ली नंबर प्लेट असलेले २०१८ मॉडेल सूचीबद्ध आहे आणि त्याची किंमत रु.३.५ लाख आहे. येथून ही कार खरेदी केल्यावर, फायनान्स प्लॅनसह, तुम्हाला गॅरंटी आणि वॉरंटी योजना देखील मिळेल.

CARTRADE वेबसाइट

मारुती बलेनो सेकंड हँड मॉडेलवरील आजची तिसरी स्वस्त ऑफर CARTRADE वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे मारुती बलेनोचे २०१९ चे मॉडेल पोस्ट केले आहे आणि त्याची किंमत ३.७५ लाख रुपये आहे. या कारसोबत कोणतीही ऑफर किंवा योजना उपलब्ध होणार नाही.

Story img Loader