Maruti Car Sales: देशातील ऑटो बाजारात आज मोठ्या प्रमाणात सेडान कार्सना मागणी आहे. भारतात सर्वाधिक विकली जाणारी सेडान कार आणि भारतातील सर्वात स्वस्त सेडान कार कोणती आहे माहितेय का ? या दोन्ही प्रश्नांचे एकच उत्तर आहे, मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire). भारतातील सर्वात स्वस्त सेडान असण्यासोबतच ही सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार देखील आहे. देशातील टॉप-१० सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत हे सहसा समाविष्ट केले जाते. परंतु, एप्रिल महिन्यात (२०२३) ती या यादीतून बाहेर पडली आणि अकराव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in