Maruti Alto Discount in May: कार उत्पादक अनेकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्टॉक क्लिअर करण्यासाठी डिस्काउंट ऑफर आणतात. या क्रमाने, देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी मे महिन्यात सवलतीच्या दरात आपल्या स्वस्त कारची विक्री करत आहे. देशातील सर्वात स्वस्त कार असलेल्या मारुती सुझुकी अल्टोवर सर्वात मोठी सूट दिली जात आहे. याशिवाय तुम्ही या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआर, मारुती सुझुकी अल्टो आणि मारुती सुझुकी डिझायर देखील स्वस्तात खरेदी करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Maruti Suzuki Alto K10 वर भारी सूट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या Alto k10 कारवर ५९,००० रुपयांची सूट देत आहे. याअंतर्गत ४० हजारांची ग्राहक ऑफर, १५ हजारांची एक्सचेंज ऑफर आणि ४ हजारांची स्पेशल कॉर्पोरेट ऑफर दिली जात आहे.

(हे ही वाचा: उत्सूकता शिगेला पोहोचली, भारतात दाखल होतोहेत सर्वात स्वस्त ७ सीटर MPV कार, Ertiga-Innova ही विसरुन जाल! )

मात्र, कंपनीच्या अल्टो कारवर १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Alto K10 ची किंमत ३.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. अल्टो 800 फक्त स्टॉक संपेपर्यंत विकली जात आहे. BS6 फेज २ नियमामुळे कंपनीने आपली Alto 800 कार बंद केली आहे. आता फक्त शिल्लक साठा संपविला जात आहे.

इतर मॉडेल्सवर काय ऑफर आहे पाहा?

  • Maruti Suzuki Spresso वर मे महिन्यात ३० ते ३५ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
  • Maruti Suzuki WagonR वर मे महिन्यात ३० हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
  • Maruti Suzuki Dzire वर मे महिन्यात ३० ते ३५ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.